30.7 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Oct 1, 2015

नशामुक्त महाराष्ट्रसाठी तरुणांचा पुढाकार महत्त्वाचा- राजकुमार बडोले

मुंबई दि.१: तरुणांना व्यसनाच्या विळख्यातून वाचविण्यासाठी ‘नशामुक्त महाराष्ट्र’ असा नारा देण्याची वेळ आली असून त्यासाठी तरुणांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले...

सनातन संस्‍थेचे विचार घातक-श्‍याम मानव

मुंबई दि.१- 'सनातन संस्‍थेचे विचार घातक आहेत. या संस्‍थेकडून मानवी बॉम्‍ब तयार केले जात आहेत. त्‍यासाठी शस्‍त्र म्‍हणून संमोहनाचा वापर केला जात आहे. हे...

वरुड येथे संत्रा निर्जलीकरण प्रक्रिया उद्योग उभारणार – मुख्यमंत्री

अमरावती :दि.१- वरुड येथे संत्रा निर्जलीकरण प्रक्रिया उद्योग उभारणार तर मोर्शी येथे संत्रा रस प्रक्रिया केंद्राला मान्यता दिल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची आवश्यक सभा शनिवारला

गोंदिया,दि.१ -गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आवश्यक सभा शनिवारला (ता.३) दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली गोंदिया येथे आयोजित करण्यात आली आहे. सभेला...

पोलीस मुख्यालयात लैंगिक अत्याचारावर कार्यशाळा

गोंदिया,दि.१: इंटरनेशनल जस्टिस मिशन व प्रेरणा संस्था मुंबई यांचेतर्फे बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा सन २०१२, स्त्रिया व मुलींचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा...

नवेगावबांधात जादूटोणा विरोधी कायदेविषयक मार्गदर्शन

नवेगावबांध,दि.१: स्थानिक जवाहर नवोदय विद्यालयातील विद्याथ्र्यांद्वारे नवेगावबांध येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून देशभक्तीपर नृत्य आण...

शांती कुंज वरून जिल्ह्यात पोहचला शक्तीकलश

गोंदिया, दि.१: : गायत्री परिवारातर्फे आगामी २७ ते ३१ डिसेंबर २०१५ रोजी सडक अर्जुनी येथे संपन्न होणाèया १०९ कुंडीय जिल्हास्तरीय गायत्री महायज्ञ व...

पुण्यनगरीच्या मुंबई संपादकाना नक्षल्यांच्या नावे धमकीपत्र

विशेष प्रतिनिधी मुंबई,दि.1-राज्यातील पुर्व विदर्भात फोफावलेल्या नक्षलचळवळीला आता खीळ बसू लागली असून पोलिसांनी हळूहळू नक्षल्यांच्या खात्मा करण्यास सुरवात केली आहे.याच अनुषगांने वृत्तपत्रात बातम्याही येत असतात.पुण्यनगरी...

२० हजार कोटींचे ‘पंतप्रधान मुद्रा’ योजनेंतर्गत कर्जवाटप

मुंबई दि.१: – – केंद्र सरकारने बेरोजगार, उच्चशिक्षित तसेच गरजूंना स्वत:चा व्यवसाय सुरू करून आपल्या पायावर उभे करण्यासाठी बँकेतून कर्ज देण्याची ‘पंतप्रधान मुद्रा’ योजना...

सनातनच्या आश्रमात २००८-०९ दरम्यान २९०० कंडोमचा पुरवठा!

वृत्तसंस्था पणजी/ मुंबई दि.१: – कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येचा कट सनानत या संस्‍थेने रचल्‍या आरोप केला जात असून, संस्‍थेचा साधक असलेला समीर गायकवाड याला...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!