42.3 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Oct 5, 2015

जिल्ह्यातील ५९ गावातील ७ हजार हेक्टर शेतजमीन भुसपांदनातून मुक्त

जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांची माहिती गोंदिया,दि.५ -प्रकल्प निर्र्मितीसाठी शासनाकडून जमिनीचे भूसंपादन करण्यात येते. परंतु प्रकल्पपूर्ण होऊन अनेक दिवस झाल्यानंतरही भूसंपादन झालेल्या जमिनीचे निर्बंध कायम असल्याने...

बांधतलावाच्या बचावासाठी आमरण उपोषण

बांधतलाव जीर्णोद्धार समितीचा इशारा गोंदिया दि.५: मागील १० वर्षापासून सूर्याटोला येथील निसर्गरम्य बांधतलावातील बुडीत क्षेत्रातील गट क्र.३३० मध्ये भूखंड माफियांनी भ्रष्ट अधिकाNयांना हाताशी...

माहितीच्या अधिकाराचे ज्ञान असणे आवश्यक – डॉ. सूर्यवंशी

गोंदिया,दि. ५- : सर्वसामान्य नागरिकांना माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत कार्यालयीन माहिती प्राप्त करता येते. ही माहिती नागरिकांना उपलब्ध करून देतेवेळी संबंधित अधिकाèयांना अडचणी...

जम्परोड स्पर्धेत वेदिकाचे सुयश

गोंदिया,दि.५ -जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने १९ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय फ्री स्टाई? जम्परोड स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातून...

वीज पडून मृत पावलेल्या महिलेच्या कुटुंबाला ४ लाखांची मदत

तिरोडा,दि.५ -तालुक्यातील पालडोंगरी येथील कांतनबाई छगनलाल रहांगडाले या महिलेचा काही दिवसापुर्वी शेतशिवारात वीज पडून मृत्यू झाला होता. सदर महिलेला शासनाकडून आर्थिक़ मदत मिळावी यासाठी...

दहा वर्षांत ५०२ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

 गडचिरोलीतील ४८३ नक्षलवाद्यांची मुख्य प्रवाहाकडे वाटचाल  पोलिसांची विशेष रणनिती व सुसंवादाचे यश नागपूर, दि. ५ - राज्यातील नक्षलवाद्यांच्या चळवळीचा बिमोड करण्याचा पोलिसांचा निर्धारः.नक्षलवाद्यांना टिपण्यासाठी अहोरात्र...

श्री सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती, इंगले चौक, का भुमिपूजन समारोह विधी विधान पुर्वक संपन्न!

गोंदिया- की महारानी महादुर्गा का उत्सव श्री सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती, इंगले चौक, सिव्हील लाईन्स, गोंदिया के तववधान में सतत ४७ वर्षों से हर्षोल्लास...

कार्यकारी अभियंता छप्परधारेला शेतकर्‍यांनी धरले धारेवर

आरमोरी दि.5: आरमोरी भागातील शेतीला पाणी मिळत नसल्याच्या कारणावरून संतप्त शेतकर्‍यांनी शनिवारला आरमोरीच्या इटियाडोह प्रकल्पाच्या कार्यालयावर धडक देऊन अधिकार्‍यांना घेराव घातला होता. शेतकर्‍यांचा रोष...

काश्मीरमध्ये चकमकीत लष्करचा १ दहशतवादी ठार

वृत्तसंस्था श्रीनगर, दि, ५ - जम्मू-काश्मीरमधील कूपवाडा येथे दहशतवादी व सुरक्षा दलाच्या जवानांदरम्यान झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तय्यबाचा एक दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार,...

देशात हिंदूराष्ट्र निर्मितीचे षड्यंत्र

नागपूर दि.५:: भाजप हे संघाची कळसूत्री बाहुली आहे. त्यामुळे देशावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) विचारधारा थोपविण्यासाठी हिंदूराष्ट्र निर्मितीचे षड्यंत्र पुन्हा एकदा रचले जात आहे,...
- Advertisment -

Most Read