27.9 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Oct 6, 2015

काँग्रेसची मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार

मुंबई, दि. ६ - भारतीय जनता पक्षाच्या विकास परिषदेत शहर विकासासाठी ६५०० कोटींचे पॅकेज जाहीर करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत सापडले असून त्यांच्याविरोधात काँग्रेसने...

माजी सैनिक पाल्यांसाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले

गोंदिया,दि.६ : जिल्ह्यातील माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांकडून पंतप्रधान शिष्यवृत्तीचा लाभ घेण्याकरीता १५ नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या माजी सैनिक व विधवांचे...

बुधवारला पालकमंत्री जिल्ह्यात

गोंदिया,दि.६ : पालकमंत्री राजकुमार बडोले हे आज ७ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. सकाळी ११.३० वाजता रविभवन, नागपूर येथून...

उपजिल्हाधिकाèयांचा आदेशाला एनजीओचा ठेंगा

गोरेगाव,दि. ६ -: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गोरेगाव पंचायत समिती कार्यालयात डाटा एन्ट्री पदावर कार्यरत गणेशकुमार टेकेश्वर मेश्रामला मातोश्री बहुउद्देशीय शिक्षण...

देवरीत ओबीसी क्रांती संघटनेची स्थापना

देवरी दि.६ -स्थानीय धुकेश्वरी माता मंदिरात आयोजित बैठकीत ओबीसी युवा क्रांती संघटनेची स्थापना करण्यात आली.सुदर्शन लांडेकर, प्रफुल्ल खेडीकर, विजय डहाके, राजेश भाजीपाले यांनी पुढाकार...

सुकाळातील इंदिरा आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू

आरमोरी ,दि.६ : पोलीस ठाणे अंतर्गत येणार्या सुकाळा येथील इंदिरा प्राथमिक व माध्यमिक आश्मरशाळेत शिक्षण घेत असलेल्या आठव्या वर्गातील सुभाष अनंतराव इष्टाम रा....

योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी पुढाकाराची गरज-आ.बाळा काशीवार

साकोली दि.६ : फक्त घोषणा करून विकास होत नाही तर विकास साध्य करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाच्या विविध योजनांचा...

कार्यकर्त्यानो एकजुटीने कार्य करा- राजेंद्र जैन

गोंदिया,दि.६ : जिल्ह्यातील आगामी नगर पंचायत निवडणुकीत निश्‍चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजय मिळणार. पक्षातील सर्व कार्यकर्त्यानी पक्ष उमेदवारांसाठी एकजुटीने कार्य करावे, असे आवाहन आ....

योग शारीरिक व आध्यात्मिक उन्नतीचे साधन- बडोले

आमगाव दि.६ : योग फक्त व्यायाम प्रकार नसून आध्यात्मिक उन्नतीचे साधन आहे.आमगावला राज्यातून आलेल्या सर्व खेळाडूंनी व प्रेक्षकांनी यादृष्टीने योगासनाकडे बघावे. आंतरराष्ट्रीय योग...
- Advertisment -

Most Read