30.6 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Oct 8, 2015

नाभिक समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

गोंदिया,दि.8-महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या गोंदिया जिल्हा शाखेच्यावतीने आज गुरुवारला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील प्रकरणाचा निषेध नोंदवित मुर्तीची विटंबना करणार्यावर गुन्हा दाखल...

खाण क्षेत्राच्या विकासासाठी जिल्हा खनिज फाऊंडेशनची स्थापना- मुख्यमंत्री

लिलावातील रकमेतून पायाभूत सुविधा निर्माण करणार मुंबई दि.८: राज्यातील खाणींच्या लिलावामधून स्वामीत्व धनाव्यतिरिक्त मिळणारी रक्कम खाणींमुळे बाधित क्षेत्राच्या विकासासाठी खर्च करण्यासाठी जिल्हा खनिज फाऊंडेशनची स्थापना...

आदर्श आमदार गावात जातीय सलोख्यासोबतच लोकसहभागातून करणार विकास-ना.बडोले

सामाजिक न्यायमंत्री बडोलेंनी घेतले कणेरी(राम)ग्राम दत्तक खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.८- गावाचा विकासासाठी जातीयसलोखा महत्त्वाचा असून गावात विकासाची कामे करतांना लोकसहभाग सुध्दा तेवढाच महत्त्वाचा राहणार असल्याचे स्पष्ट विचार...

पोलिस मुख्यालयात पोलिसांनी घेतला आरोग्य शिबीराचा लाभ

गोंदिया,दि. ८- येथील पोलिस मुख्यालयात पोलिस अधीक्षक शशीकुमार मीना यांच्या मार्गदर्शनात इंम्पेथी फाऊंडेशन चेंबुर, मुंबई यांच्या विद्यमाने पोलिस अधिकारी, कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी व त्यांच्या...

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी परशुरामकर तर सचिव खुशाल कटरे

गोंदिया दि. ८-गोंदिया जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव येथील प्राचार्य यशवंत परशुरामकर यांची तिसèयांदा अविरोध निवड करण्यात आली आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रकाश...

इंटरनेटवर तरुणींचा सौदा, फ्लॅटवर देहविक्री

नागपूर दि. ८ - येथील झिंगाबाई टाकळी परिसरातील विषपा अपार्टमेंटच्‍या तिसऱ्या मजल्‍यावरील एका प्‍लॅटमध्‍ये सुरू असलेल्‍या हायप्रोफइल सेक्‍स रॅकेचा पोलिसांनी भांडाफोड केला. यात...

‘विको’चे सर्वेसर्वा गजानन पेंढरकर यांचे निधन

मुंबई, दि. ८ - 'विको' उद्योग समूहाचे सर्वेसर्वा गजानन पेंढरकर यांचे प्रदीर्घ आजाराने आज निधन झाले. मराठी उद्योगक्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणा-या पेंढरकर...

३३ औष्ठव्यंगांची शस्त्रक्रियेसाठी निवड

गोंदिया,दि. ८ -येथील युवा जागृती संस्थेच्यावतीने नुकतेच घेण्यात आलेल्या शस्त्रक्रिया तपासणी शिबिरात ३३ औष्ठव्यंगांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे. शिबिराचे उद्घाटन पांढर रूग्णालयाचे (बैतुल)...

बीएचएमएस विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

संस्थेने नाकारली २६ विद्याथ्र्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी गोंदिया, दि. ८ : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या परीक्षेला बसण्याची परवानगी प्राचार्य आणि संस्थेने नाकारली. त्यामळे बीएचएमएसचे शिक्षण...

दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

गडचिरोली दि.८: आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह गडचिरोली, अनुदानित आo्रमशाळा कन्हाळगाव व इंदिरा आo्रमशाळा सुकाळा येथील विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणात वसतिगृहाचे अधीक्षक, कर्मचारी, अनुदानित...
- Advertisment -

Most Read