27.9 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Oct 9, 2015

ज्येष्ठ संगीतकार रविंद्र जैन कालवश

मुंबई, दि. ९ - सुमधूर संगीताने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे ज्येष्ठ संगीतकार आणि गायक रविंद्र जैन यांचे शुक्रवारी मुंबईतील लिलावती रुग्णालयात निधन झाले. ते...

स्वाभिमान संकेतस्थळाच्या माध्यमातून शासनाच्या योजना ग्रामपातळीपर्यंत पोचविणार-मंत्री बडोले

नागपूर, दिनांक ९ : गोरगरिब, दलित आणि सर्वसामान्यांपर्यंत राज्य शासनाच्या योजना पोहचाव्यात. त्यांना शासकीय योजनांची माहिती मिळावी आणि ती मिळविताना कुठेही अडचण...

राज्यातील कोतवालाना चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्या

गोंदिया,दि.9-राज्यातील सर्व गावपातळीवर असलेल्या कोतवालांना चतुर्थ कर्मचारी श्रेणीचा दर्जा देण्यात यावे.तसेच शासकीय कार्यालयातून दलालांचा हस्तक्षेप थांबविण्यात यावा...

वन्यप्रेमी सावन बहेकार,मुकूंद धुर्वे व सहा.उपवनसंरक्षक खुणे यांचा सत्कार

गोंदिया,दि.9-लोक सहभागातुन वन्यजीव संवर्धन व संरक्षनात उत्क्रुष्ठ कार्य केल्याबद्दल संम्मानित गोंदिया जिल्ह्याचे मानज जिवरक्षक सावन बहेकार यांचा सत्कार नागपूर येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात...

लालू जे निवडणूकच लढवू शकत नाही : मोदी

पाटणा -दि.९- पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी निवडणूक प्रचारासाठी सासारामला पोहोचले. त्यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि राजद प्रमुख लालू प्रसाद यांच्यावर हल्ला चढवला....

गोविंद पानसरे हत्याप्रकरण, समीर गायकवाडचा ब्रेन मॅपिंगसाठी नकार

कोल्हापूर, दि.९ - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाडने ब्रेन मॅपिंग चाचणीस नकार दिला आहे. त्यामुळे समीरच्या ब्रेन मॅपिंग चाचणीसाठी पोलिसांनी...

बचतगटाच्या माध्यमातून महिलांची सक्षमतेकडे वाटचाल

४६४७२ महिला बचतगटाच्या सदस्य ३८८४ गटांची ८ कोटी ९० लक्षाची बचत ४२ कोटी ७५ लक्ष कर्ज वाटप गोंदिया दि.९:...

एमआयईटीतील सेसाच्या अध्यक्षपदी निखिल कटरे

गोंदिया,दि.9- येथील गोंदिया शिक्षण संस्थाद्वारा संचालित मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हील शाखेच्या नव्या सेसा कार्यकारीणीचे गठण करण्यात आले.यासाठी झालेल्या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात...

स्मृती इराणी-तावडेंचा 100 कोटींचा पुस्तकघोटाळा

मुंबई दि.९: - ‘राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री स्मृती इराणी यांनी संगनमताने महापुरुषांच्या चित्र खरेदीत तसेच पुस्तक खरेदीत १०० कोटींचा घोटाळा केला’,...

गोंदिया मेडिकल काॅलेजमधील त्रुटी कधी दूर करता?

नागपूर , दि.९: गोंदिया येथे २0१६-१७ या शैक्षणिक सत्रापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू व्हावे यासाठी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने काढलेल्या त्रुटी कधीपर्यंत...
- Advertisment -

Most Read