41.3 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Oct 11, 2015

आदिवासींच्या आरोग्याबाबत विविध संशोधनाची गरज- डॉ.सौम्या स्वामिनाथन

गडचिरोली, दि.११: आदिवासींचे आरोग्‍य सुधारण्‍यासाठी आय.सी.एम.आर, इतर शासकीय यंञणा व देशातील सेवाभावी संस्‍थांनी एकञ येऊन काम करण्‍याची व एकमेकांकडून शिकण्‍याची गरज आहे. शिवाय आदिवासी...

भारत करणार अद्यावत क्षेपणास्‍त्राची खरेदी

वृत्तसंस्था नवी दिल्ली दि.११-:- आपली एरोस्पेस सुरक्षा वाढवण्‍यासाठी भारताने रशियाच्‍या नवीन जनरेशनची एस-400 'त्रिउम्फ' वायू सुरक्षा क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी करण्‍याची तयारी केली आहे. या...

भारत ५ धावांनी पराभूत

वृत्तसंस्था कानपूर, दि. ११ - सलामीवीर रोहित शर्माच्या झंझावाती १५० धावा आणि अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकी खेळीनंतरही पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ५ धावांनी पराभव झाला. ...

पंतप्रधानांच्या हस्ते जेएनपीटीच्या चौथ्या टर्मिनल्सचे भूमिपूजन

मुंबई दि.११-:- जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) च्या भारत मुंबई कंटेनर या चौथ्या टर्मिनल्सचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन

मुंबई दि.११-:- शिका, संघटित व्‍हा आणि संघर्ष करा असे शिकवणा-या डॉ. आंबेडकरांनी दिलेली ताकद कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. बाबासाहेब नसते, तर मी पण...

चौकशीच्या नावाखाली पोलिसांकडून दुकानदारांना त्रास

गडचिरोली दि.११-: पोलीस विभागातील साहित्य खरेदी घोटाळा प्रकरण उजेडात आल्यानंतर पोलीस विभागाकडून या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे. मात्र गडचिरोली पोलीस रात्री बेरात्री रबर...

त्या वैद्यकीय अधिकार्‍याला अटक करा

भंडारा दि.११-:बारव्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सविता मालडोंगरे यांना जातीवाचक शिवीगाळ करणारे त्याच प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ.गुलाब...

जयला बसविले रेडिओ आयडी कॉलर

पवनी दि.११-:उमरेड-करांडला अभयारण्याचा जय नामक वाघ हिरो ठरलेला आहे. जय या अभयारण्याच्या १८९ कि.मी. परिसरात व प्रादेशिक वनविभागाच्या जंगलात मुक्तपणे भ्रमण करीत असतो. त्यामुळे...

ग्रंथालय अनुदानाप्रती शासन उदासीन

सडक अर्जुनी दि.११-: : सार्वजनिक ग्रंथालयाना अनुदानाचा पहिला हप्ता साधारणत: ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मिळतो. सप्टेंबर लोटूनही पहिल्या हफ्त्याची तरतूद नाही. मागील वर्षी अनुदानाचा पहिला हप्ता ऑक्टोबरपासून...

चिखलीत अदानीने राबविले स्वच्छ भारत अभियान

गोंदिया दि.११-: अदानी उद्योग समूहाच्या सामाजिक दायित्व पार पाडणार्‍या अदानी फाऊंडेशन या शाखेच्या वतीने तिरोडा परिसरातील ग्रामीण विभागाच्या विकासाकरिता विविध उपक्रम राबविले जात...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!