38.1 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Oct 17, 2015

दुष्काळ घोषणेतून गोंदिया जिल्हा बाद,85 पैसे आणेवारी

मावा,तुडतुडा, सावरदेवीने शेतकNयांचे वंâबरडे मोडले : पैसेवारीची पद्धतच चुकीची असल्याचा आरोप गोंदिया दि.१७: महाराष्ट्रातील सुमारे ४० हजार गावांपैकी तब्बल १४ हजार ७०८ गावांची पैसेवारी ५०...

विदर्भ-मराठवाड्यातील विजेचे दर भविष्यात कमी करणार – मुख्यमंत्री फडणवीस

शेतकèयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शेतकरी चर्चासत्र मेळावा घेण्याचे निर्देश येत्या ५ वर्षात देशातील तांदळाची निर्यात ५० टक्केवर कमी होण्याची भिती पत्रकारांशी बोलण्यास मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट नकार पुढच्यावर्षी मेडीकल...

सरदार पटेलांच्या सर्वात उंच पुतळ्याला लागणार मेड इन चायनाचं लेबल

वृत्तसंस्था अहमदाबाद, दि. १७ - मेक इन इंडियाचं स्वप्न केवळ भारतीयांनाच नाही तर जगभरातल्या उद्योजकांना दाखवणा-या नरेंद्र मोदींच्या लाडक्या म्हणजे जगातल्या सगळ्यात उंच ठरणा-या १८२...

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार जात पडताळणी दाखले

गोंदिया दि.१७: शासकीय तथा अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना जात पडताळणी दाखले शालेय स्तरावर देण्याबाबतचे शासनाचे आदेश निर्गमीत झाले असून सर्व शाळांना आदेश प्राप्त...
- Advertisment -

Most Read