27.9 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Oct 20, 2015

गोंदिया-भंडाराच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यासोबत खासदाराची बैठक

आदिवासी बांधवांना मोहफुलातून महसूल वन विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती-मुख्यमंत्री गोंदिया, दि.२०: आदिवासी बांधवांना मोहफुलातून महसुल मिळण्याबाबत अभ्यास करण्यासाठी वन विभाग सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय...

पालकमंत्र्यांसह अनेकांनी घेतले अस्थीधातू कलशाचे दर्शन

गोंदिया,दि.२० : महाकारुनिक तथागत गौतम बुध्दांच्या श्रीलंकेतून आणलेल्या अस्थीधातू कलशाचे गोंदिया जिल्हयात नुकतेच आगमन होताच पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी सडक/अर्जुनी येथे स्वागत केले....

शेतकरी काढणार अदानीची पाइपलाइन

तिरोडा दि.२०-येथील अदानी वीज प्रकल्पाला लागत असलेले पाणी वाहून नेण्ङ्मासाठी पाच गावातील शेतकèयांच्या शेतातून टाकण्यात आलेल्या पाईप लाइनचा अतिरिक्त मोबदला देण्यात अदानी प्रकल्पाकडून फसवणूक...

आ.रहांगडाले यांच्या हस्ते सभा मंडपाचे भूमिपूजन

तिरोडा-तालुक्यातील ग्राम निलागोंदी येथे स्थानिक आमदार विकास निधीतून सभामंडपाचे भूमिपूजन तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना आ....

परधान जमातीच्या सर्वेक्षणास आदिवासी परधान जमात कृती समितीचा विरोध

गडचिरोली, दि.२०: राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने परिपत्रक काढून आदिवासींमधील १७ जमातींचा मानववंशशास्त्रीय दृष्टिकोनातून सर्वेक्षण व अभ्यास करावयाचे ठरविले आहे. त्यातून परधान जमातीला...

नमो बिअर बार’ला विरोध करणाऱ्या आमदार मेघेवर दंगलीचा गुन्हा

नागपूर दि. २० – : नागपूरमधल्या ‘नमो बिअर बार’ला विरोध करणारे भाजप आमदार समीर मेघे यांच्या विरोधात दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. बिअर बारविरोधात...

सिंचन घोटाळा प्रकरणी तटकरे चौकशीसाठी हजर

मुंबई दि. २० – : राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरु झाली असून...

वीरेंद्र सेहवागचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम

वृत्तसंस्था नवी दिल्ली, दि. २० - तडाखेबाज फलंदाजीने गोलंदाजांच्या मनात भीती निर्माण करणारा भारताचा फलंदाज वीरेंद्र सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती स्वीकारली आहे. मंगळवारी...

भूमिपूजनासाठी एका लोकप्रतिनिधींनी थांबविले उपकेंद्राचे बांधकाम

गोंदिया दि.२०-- गोंदिया तालुक्यातील कुडवा जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत कुडवा येथे गेल्या तीन वर्षांपासून मंजूर असलेल्या प्राथामिक आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामाला निव्वड आपल्या हातून भूमिपूजन...

रास गरबा कार्यक्रमाला अभिनेत्री तेजस्विनी पंडितची भेट!

गोंदियाः,दि.२०- स्थानिक पवार सांस्कृतिक भवन कन्हारटोली येथे पवार नवरात्र उत्सव समितीच्यावतीने आयोेजित रास गरबा कार्यक्रमाला मी qसधूताई सपकाळ फेम मराठी चित्रपट अभिनेत्री तेजस्विनी पंडित...
- Advertisment -

Most Read