37 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Oct 24, 2015

पूल डिजाईंनिगवर एमआयटीत कार्यशाळा

गोंदिया,दि.24-येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिक महाविद्यालय व टेक्नालाॅजी संस्थेच्या सिव्हील शाखेत पूल तयार करण्याच्या डिझायनींगच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच पार पडले.मुंबई येथील के.ए.आर.के.टेक्नोसोल्युशन चे...

तीन उपकमांडरसह सात माओवाद्यांचे आत्मसमर्पण

गडचिरोली दि.२४- जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये तीन उपकमांडरसह सात नक्षल्यांनी आत्मसर्मपण केले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत...

महाप्रसादातून ४९ जणांना विषबाधा

अमरावती,दि.24-जिल्ह्यातील आष्टी गावाजवळील वातोंडा हिम्मतपूर येथील २७ महिला व २२ पुरुष अशा एकूण ४९ लोकांना झाली विषबाधा झाल्याने त्यांना आष्टी येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात...

फायटर प्लेन उडवणार महिला पायलट

नवी दिल्ली दि.२४- एअरफोर्समध्ये आता महिला पायलटही फायटर प्लेन उडवणार आहेत. डिफेन्स मिनिस्ट्रीने इंडियन एअरफोर्सच्या लढाऊ पथकामध्ये महिलांना सहभागी करण्यास मंजुरी दिली आहे....

अश्विनी भिडे-देशपांडे, नाथ नेरळकर यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली दि.२४: संगीत नाटक अकादमीतर्फे वर्ष 2014 चे पुरस्कार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये एका शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात...

मुंबईतून निघाली ‘व्याघ्र संवर्धन संदेश रॅली’

मुंबई दि.२४ : वाघांचे संवर्धन व संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी वन विभागाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र व्याघ्र संवर्धन संदेश जनजागृती रॅली’चा राज्याचे व्याघ्रदूत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ...

जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरलेल्यांना शासकीय संरक्षण नको

ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनचे राज्यपालांना साकडे देवरी- शासकीय सेवेतील ज्या कर्मचाèयांचे अनुसूचित जमातीचे जातप्रमाणपत्र अवैध ठरविले गेले वा ज्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादरच...

अवगुणांचे दहन हाच खरा विजय- प्रा. बक्षी

गोंदिया दि.२४: माणसाने दुस-यातील अवगुणांकडे बोट न दखविता आपल्यातील अवगुणांचा शोध घ्यावा आणि त्यांचे दहन करावे, आपल्या अवगुणांचे दहन करणे हाच खरा विजय...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शस्त्रपूजन रविवारी

गोंदिया, दि.२४ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गोंदिया नगरचे शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सव रविवारी २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता सुभाष शाळेच्या पटांगणावर आयोजित करण्यात...

राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली एकत्र या-प्रदेश सेवादल उपाध्यक्ष वाऊ

गोंदिया दि.२४:आज स्वायत्य संस्थामध्ये मिळालेल्या ५0 टक्के आरक्षणाची सुरुवात राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी ३३ टक्के आरक्षण देऊन केली होती. युवकांप्रमाणे महिलांना...
- Advertisment -

Most Read