35.4 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Oct 25, 2015

सोनसरीच्या दोन युवकांचा डोहात बुडून मृत्यू

कुरखेडा, दि..२५: अस्थिविसर्जनासाठी गेलेल्या दोन युवकांचा नदीतील डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव येथील नदीसंगमावर...

प्रोग्रेसिव्ह शाळेत हैंड-वाश डे उत्साहात

गोंदिया,दि.२५- येथील श्रीमती उमादेवी बहुउद्देशीय शिक्षण संस्थाद्वारे संचालित प्रोग्रेसिव्ह शाळेत हँड वॉश डे साजरा करण्यात आला. या दिवसानिमित्त सर्व शालेय विद्याथ्र्यांनी हात स्वच्छ कसे...

गल्र्स महाविद्यालयात सात दिवसीय कार्यशाळेचा समारोप

गोंदिया,दि.२५-गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित एस. एस. गल्र्स महाविद्यालयात बी.सी.यू.डी.च्या वतीने ‘रिसर्च मेथडोलॉजी व स्टेटीस्टिक्सङ्क या विषयावर सात दिवसीय कार्यशाळेचा समारोप कार्यक्रम पार पडला....

मिझोराममध्ये अपघातात 11 मृत्युमुखी

पीटीआय ऐझवाल - दक्षिण मिझोराममधील लुंगलेई जिल्ह्यामध्ये दरीत बस कोसळून झालेल्या अपघातात 11 नागरिक मृत्युमुखी पडले. काल (शनिवार) रात्री हा अपघात घडला असून यामध्ये अन्य...

१ जानेवारीपासून मुलाखत न देता मिळेल सरकारी नोकरी!

नवी दिल्ली, दि. २५ - सरकारी नोकरीतील छोट्या पदांसाठी १ जानेवारी २०१६ पासून मुलाखती घेण्यात येणार नाहीत, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की...

वीज कामगारांच्या मागण्यांवर चर्चा

गोंदिया दि.२५: विदर्भ राष्ट्रीय इलेक्ट्रीकल वर्कर्स युनियनच्या गोंदिया व भंडारा पदाधिकार्‍यांचे प्रशिक्षण व चर्चासत्र शुक्रवारी पार पडले. यामध्ये वीज कामगारांच्या विविध मागण्यांवर प्रकाश...

लेखी आश्‍वासनानंतर गुरूजींचे उपोषण मागे

गोंदिया दि.२५: तहसीलदारांनी तीन महिन्याचा अवधी मागत दिलेल्या लेखी आश्‍वासनानंतर अखेर सूर्यवंशी गुरूजींनी दुसर्‍याचे दिवशी शुक्रवारी (दि.२३) आपले उपोशम मागे घेतले. बांधतलावात गैरकायदेशीररित्या करण्यात...

राष्ट्रवादी काँंग्रेसच विकास कामांना प्राधान्य देते- जैन

अर्जुनी मोरगाव दि.२५: शासनाच्या विविध योजना, सी.एस.आर.योजना व खासदार निधीच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी खर्च करून सीमेंट, रस्त्याचे बांधकाम, बोरवेल, समाजभवन, सांस्कृतिक भवन असी विकास...

जुने कमिशन मिळाल्याशिवाय नवीन खरेदी नाही

सडक अर्जुनी दि.२५: आदिवासी विकास महामंडळाचे सबएजंट म्हणून काम करणार्‍या विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे धान खरेदीवरचे कमिशन गेल्या अनेक वर्षांपासून देण्यात आले नाही. त्यामुळे...

अर्जुनीचा अमन झळकला रूपेरी पडद्यावर

अर्जुनी मोरगाव दि.२५: झाडीपट्टीत कलावंतांची खाण आहे. दरवर्षी या तालुक्यात शेकडो नाटकांचे सादरीकरण होते. मात्र चंदेरी दुनियेच्या रूपेरी पडद्यावर झळकण्याची संधी अद्याप या तालुक्यातून...
- Advertisment -

Most Read