35.8 C
Gondiā
Thursday, March 28, 2024

Daily Archives: Oct 26, 2015

स्थायी समितीच्या सभेत सत्ताधाèयांवर विरोधी पक्षनेत्याचा प्रहार

अनेक विषयांवर सत्ताधारी गप्प गोंदिया,दि.२६ - जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत कार्यरत असलेल्या १८२ कर्मचाèयांचे स्थानांतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ३१ मे रोजी केले. मात्र आजघडीला...

पवार प्रगतिशील मंचच्यावतीने शनिवारला शरद पोर्णिमा उत्सवाचे आयोजन

गोंदिया,दि.२६-येथील पवार प्रगतिशील मंचच्या पवार नवयुवक समितीच्यावतीने शनिवार ३१ ऑक्टोबरला कन्हारटोली स्थित पवार सांस्कृतिक भवन येथे शरद पोर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाची सुरवात...

छोटा राजनला इंडोनेशियातील बालीमध्ये अटक

वृत्तसंस्था नवी दिल्ली, दि. २६ - अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन उर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे याला इंडोनेशियातील बालीमध्ये अटक करण्यात आल्याच्या वृत्ताला सीबीआयने दुजोरा दिला आहे. सिडनीमधून...

सहकारी खरेदी विक्री समिती संचालकांची बिनविरोध निवड

गोरेगाव-दि.26-येथील गोरेगाव तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीच्या संचालकांकरिता ८ नोव्हेंबरला निवडणुका होणार होत्या. नामनिर्देशन अर्ज मागे घेण्यासाठी २३ ऑक्टोबर अखेरचा दिवस होता. या...

भाजप सरकार निव्वळ घोषणाबाज-खा.अशोक चव्हाण यांची टीका

गडचिरोली,दि.२६: निवडणुकीपूर्वी खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेले केंद्र व राज्यातील भाजप सरकार निव्वळ घोषणाबाज असून, या सरकारने काेणतीही नावीन्यपूर्ण कामगिरी केली नाही, अशी टीका...

एमएसईबी वर्कर्स फेडरेशनचा वीज शुल्क माफीला विरोध

ऊर्जामंत्री बावनकुळेंना पाठविले संघटनेने निवेदन गोंदिया,दि.26-महाराष्ट्र सरकारचे ऊर्जासचिव व विद्युत मंडळाचे कंपनीय व्यवस्थापक संचालक मुकेश खुल्लर यांनी जे.एस.डब्लू इस्पात कंपनीला वीज शुल्कपोटी 572 कोटी रुपये...

शिक्षक परिषदेच्या शहर अध्यक्षपदी राजेंद्रसिंह तोमर

गोंदिया दि.२६: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शहर कार्यकारीणीची निवडणूक पार पडली असून परिषदेच्या शहर अध्यक्षपदी राजेंद्रसिंह तोमर यांची निवड करण्यात आली आहे. उर्वरीत...

हिवाळी विधीमंडळ अधिवेशन आठ दिवस आधीच सर्व व्यवस्था पूर्ण करा

रामराजे निंबाळकर व हरीभाऊ बागडे यांनी घेतला आढावा नागपूर,दि.26 : नागपूर हिवाळी विधीमंडळाची व्यवस्था अधिवेशनाच्या आठ दिवस आधीच पूर्ण करावी, असे...

अपंग कल्याणकारी संघटनेने काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

गोंदिया दि.२६: अपंग कल्याणकारी संघटनेच्यावतीने आज सोमवारला (दि.२६) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर अपंग संघटनेने विविध मागण्यांना घेऊन मोर्चा काढला.मोर्च्यात मोठ्या संख्येने अंपग सहभागी...

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बौद्ध बांधवांचे धरणे आंदोलन

गोंदिया दि.२६: अखिल भारतीय आझाद बौद्ध धम्म सेना बिहारचे संस्थापक सेनानायक भंते बुद्धे शरण यांच्या नेतृत्वात अल्पसंख्यक भारतीय बौद्धांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!