28.3 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Oct 29, 2015

केटीएस व बीजीडब्लू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे

गोंदिया,दि.29-गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यातील जनतेची आस असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न पुर्ण होण्याच्या मागावर आहे.शासनाने गोंदियात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुुरु करण्यासंबधीच्या हालचालींना वेग दिला...

हे ‘फसवणूक’ सरकार- धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

मुंबई,दि.२९- राज्यात फडणवीस सरकार हे 'फसवणूक' सरकार असून या सरकारची वर्षपूर्ती ही जनतेच्या फसवणुकीची वर्षपूर्ती आहे, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय...

सुभाषबागेचे होणार कायाकल्प – नगरसेवक शिव शर्मा

गोंदिया: दि.२९-- गोंदिया येथील लोकांना सकाळी फिरण्याकरिता असलेला एकमेव सुभाष गार्डन बागेचे सुशोभितीकरणाचे प्रश्न ब-याच दिवसांपासून रखडलेले होते. या समस्येला निकाली काढण्याकरिता २८...

जेएसव्ही चिटफ़ंड कंपनीने गाशा गुंडाळल्याचा आरोप:2०० कोटीच्या जवळपास गुंतवणूक

चार दिवसापासून कंपनीच्या कार्यालयाला टाळे विशेष प्रतिनिधी गोंदिया दि.२९-: - अगदी दिवाळीच्या तोंडावर रेलटोली चौपाटी समोरील जे.एस.व्ही डेव्हलपर्स इंडिया लिमिटेड या नावाच्या चिटफंड कंपनीचे...

भूमिगत विद्युतीकरणासाठी कटिबद्ध-खा.पटोले

गोरेगाव,दि.29: नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना विजयी करून नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकवा.नगर पंचायत अंतर्गतच्या सर्व विद्युत लाईन अंडरग्राऊंड करण्यास सहकार्य करेल व गोरेगाव...

शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीत उत्पन्न मर्यादा वाढविल्याचा दावा खोटा-ओबीसी कर्मचारी असोसिएशन

गडचिरोली दि.२९-:व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठीची शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती उत्पन्न मर्यादा ४.५ लाखावरून ६ लाख करण्यासंबंधी शासन निर्णय काढण्यात आला आहे. त्याचा लाभ...

दोन माजी स्थायी समिती सभापतींमध्ये खडाजंगी

चंद्रपूर दि.२९- मागील सभेतील इतिवृत्त वाचून दाखविणे व त्यातील त्रुट्या दुरुस्त करण्यावरून आजच्या आमसभेत दोन माजी स्थायी समिती सभापतींमध्ये चांगलीच खडाजंगी उडाली. अचानक...

एम्स, आयआयएमला मिळाली जागा

नागपूर : नागपुरातील मिहान प्रकल्पात स्थापन करण्यात येणाऱ्या ‘एम्स’ आणि ‘आयआयएम’ स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) बुधवारी दोन्ही संस्थांना...

समाजाने वैयक्तिक परिवर्तनातून सामाजिक क्रांती घडवावी-कडू

अर्जुनी मोरगाव दि.२९- विचारांनी प्रश्न सुटतात, वाचनाने मनुष्य संत होतो. दलीत समाजाने भगवान बुद्धाचे विज्ञानवादी विचार व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मंत्र अवलंबिले. आपला समाज...

सातवा वेतन आयोग येतोय, स्वामिनाथन आयोगाचे काय?

जिल्हा व तालुकास्थळी ३0 ऑक्टोबरला धरणे गोंदिया दि.२९-: सहाव्या वेतन आयोगामुळे नोकरदार वर्गाचे पगार आधीच भरमसाठ वाढले आहेत. त्यातच आता सातवा वेतन आयोगसुद्धा लागू होत...
- Advertisment -

Most Read