30.7 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Nov 3, 2015

गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करा-उषाताई मेंढे

गोंदिया : आणेवारीच्या आधारे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना दुष्काळग्रस्त घोषीत करण्यात आले. परंतु आणेवारी अधिक असल्याचे कारण पुढे करून गोंदिया जिल्ह्याला दुष्काळाच्या घोषणेतून वगळण्यात आले....

सोन्याचे बाँड्‌स घ्या प्रति ग्रॅम 2684 रुपयांना

वृत्तसंस्था नवी दिल्ली दि.३-: सोन्याच्या प्रत्यक्ष खरेदीला पर्याय म्हणून सोन्याच्या बाँड्‌सची बहुचर्चित योजना प्रत्यक्षात सुरू होत असून, सोन्याचे बाँड्‌स येत्या 5 ते 20 नोव्हेंबरदरम्यान विक्रीसाठी...

सामान्य आदिवासी नक्षल चळवळीत मात्र वरिष्ठ नक्षल्यांची मुले उच्चशिक्षीत

    v  खंडणीचा पैसा स्वत:च्या कुटुंबावर खर्च   v  मोठ्या कंपन्यात आकर्षक पॅकेजवर करताहेत नोकरी v  नक्षलवाद्यांचा दुटप्पीपणा उघड नागपूर, दि. 3 - आदिवासी भागातील मुले शिकली तर...

खा. पटोलेंच्या आश्वासनानंतर वनमजुरांनी सोडले उपोषण

- नवेगाव अभयारण्यातील वनमजुरांचे उपोषण गोंदिया, दि.३ : महाराष्ट्र राज्य वनकर्मचारी व वनमजूर संघटनेच्या वतीने नवेगाव अभयारण्य राष्ट्रीय उद्यान (पार्क) येथील वनमजुरांच्या विविध मागण्यांसाठी २९...

महानंद संचालक मंडळ निलंबीत; प्रशासकाची नेमणूक – एकनाथराव खडसे

मुंबई, दि. 3 - : महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ अर्थात महानंदच्या संचालक मंडळाचे निलंबन सहकार कायद्याच्या कलम 78 (1) अन्वये करण्यात आले असून महासंघावर...

नागपूरात काँग्रेस राष्ट्रवादीची सरशी

नागपूर दि.३-: जिल्ह्यातील हिंगणा, कुही, भिवापूर या तीन नगर पंचायत निवडणुकीचा धक्कादायक निकाल लागला. भाजपने सर्वाधिक १४ जागांवर कब्जा केला असला तरी कुठेच बहुमत...

पोंभुर्ण्यात भाजपा; सावलीत काँग्रेस

चंद्रपूर दि.३-: चिमूर नगर परिषद आणि सावली व पोंभुर्णा नगर पंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी मतमोजणीनंतर जाहीर करण्यात आला. चिमूर नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी संमिश्र कौल...

प्रोगेसिव्ह शाळेत राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात

गोंदिया,दि.३-येथील श्रीमती उमादेवी बहुउद्देशिय शिक्षण संस्थेद्वारे संचालित प्रोग्रेसिव्ह शाळेत लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची १४० वीं जयंती साजरी करण्यात आली. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!