41 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Nov 14, 2015

कोरची तालुक्यात हिवतापाची साथ: ६० रुग्ण भरती

कोरची, दि.१४: येथील एक रुग्ण स्वाईन फ्लूने दगावल्याच्या घटनेला २४ तास उलटत नाही, तोच तालुक्याला हिवतापाच्या भयावह साथीने ग्रासल्याची बाब निदर्शनास आली आहे. तालुक्यातील...

विकासाची भाषा बोलणारे मोदी स्वत:चं दुकान चालवतात – मनमोहन सिंग

नवी दिल्ली, दि. १४ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तोंडी विकास असतो, प्रत्यक्षात मात्र ते आपलं दुकान चालवतात असा आरोप माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी...

जटपुरा गेट वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी समिती गठीत

चंद्रपूर,दि.१४- शहराचा ऐतिहासिक वारसा असलेल्या जटपुरा गेट येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी व विविध उपाययोजना आंमलात आणण्यासाठी पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज अधिकारी व...

समता आणि बंधूतेच्या बळावरच देशाची प्रगती : मुख्यमंत्री

डॉ. बाबासाहेबांचे लंडनमधील निवासस्थान स्मारक म्हणून खुले वृत्तसंस्था  लंडन, दि.14 - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक पातळीवरील स्मारकाचे लंडन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करुन...

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निलंबनासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार

पोलिसपाटील पदभरती प्रकरण देवरी- देवरी उपविभागात मोडणाऱ्या देवरी, सालेकसा आणि आमगाव तालुक्यात नुकत्याच झालेल्या पोलिसपाटील पदभरतीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजकुमार बडोले...

जपानला जोरदार भूकंपाचा धक्का

 वृत्तसंस्था टोकियो दि.१४-- नैऋत्य जपानमधील युशू किनाऱ्याला आज (शनिवार) पहाटे जोरदार भूकंपाचा धक्का बसला. या धक्क्यानंतर छोटी सुनामी निर्माण झाली होती. भूकंपामुळे कोठेही जीवित किंवा...

महाराष्ट्र केसरी नागपुरात, 6 ते 10 जानेवारीदरम्यान

नागपूर  दि.१४-राज्यातील प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या यजमानपदाचा मान यंदा उपराजधानी नागपूरला मिळाला आहे. ही स्पर्धा चिटणीस पार्कवर ६ ते १० जानेवारी २०१६ दरम्यान...

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २७ नोव्हेंबरला

कोल्हापूर दि.१४- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २७ नोव्हेंबरला होणार हे निश्चित झाले असून, यामध्ये घटक पक्षांसह भाजपा-शिवसेनेच्या १० जणांचा समावेश होणार आहे. स्वाभिमानी संघटनेकडून सदाभाऊ खोत...

भुजबळांची १६० कोटींची जमीन ईडीच्या ताब्यात

मुंबई दि.१५: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज आणि पुतणे समीर हे संचालक असलेल्या हेक्स वर्ल्ड या कंपनीच्या १६० कोटींच्या खारघरस्थित जमिनीवर...

गोवर्धन पूजा मनाई गयी

गोंदिया दि.१५-परम्परागत गोवर्धन पूजा मनाई गयी भगवान् श्री कृष्ण द्वारा शुरू की गयी वर्षो पुरानी परम्परा गोवर्धन पूजा को जिवंत रखते हुए स्थानीय मुर्री...
- Advertisment -

Most Read