31.7 C
Gondiā
Tuesday, April 23, 2024

Daily Archives: Nov 17, 2015

दहशतवाद्यांबरोबर चकमक, कर्नल संतोष महाडीक शहीद

श्रीनगर  दि. १७ - जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झाली आहे. त्यात जखमी झालेले आर्मीचे कर्नल संतोष महाडीक शहीद झाले. सोमवारी रात्री हे एन्काऊंटर...

आदिवासींवरील अन्याय करणारा जीआर रद्द करण्याचे मुख्यमंत्र्याचे आश्वासन

गोंदिया,दि.17-राज्यातील खर्या आदिवासी समाजावर अन्याय करणारा शासनाचा 21 आक्टोंबर 2015 चा शासन निर्णय रद्द करुन आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्याच्या मागणीला घेऊन आज मंगळवारला...

स्मारकाच्या नावाखाली महापौर निवास बळकावण्याचा शिवसेनेचा डाव – राज ठाकरे

मुंबई, दि. १७ - महापौर बंगल्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक करण्यास राज ठाकरे यांनी विरोध केला आहे. मुंबईत अनेकांना भूखंड दिले जातात त्यासाठी जागा...

२७ नोव्हेंबरला येतोय ‘शिनमा’

वेदांत एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली निर्माते अनिल जोशी यांची निर्मिती असलेला ‘शिनमा’ येत्या २७ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सिनेमा म्हटला की झगमगाट, रूपेरी पडद्यामागील...

‘तिन्हीसांज’ लवकरच रंगभूमीवर

संगीत, नृत्य आणि रहस्याची अपूर्व सांगड रसिक प्रेक्षकांप्रमाणेच रंगभूमी आणि चित्रपटाशी संबंधित अनेक नामवंत मंडळीही मराठी रंगभूमीवरील नवनव्या प्रयोगांची आतुरतेने वाट पाहात असतात. असाच एक...

  मुख्यमंत्री साहेब कुठे गेला आपला ओबीसी प्रेम

  आ.वडेट्टीवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र चंद्रपूर,दि. १७  :सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी फ्री-शिपची मर्यादा साडेचार लाखावरून सहा लाख रुपयांपर्यंत करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता होण्याआधीच राज्यमंत्री...

विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांचे निधन

नवी दिल्ली,दि.17- विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांचे आज गुडगावमधील मेदांता रुग्णालयात  निधन झाले.ते ८९ वर्षांचे होते. सिंघल यांनी विश्व हिंदू परिषदेची स्थापना...

आंध्र प्रदेशातील महापौरांची गोळ्या झाडून हत्‍या

वृत्तसंस्था चित्तूर (आंध्र प्रदेश)दि. १७ - आंध्र प्रदेशातील चित्‍तूर येथे एका महिला महापौराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. के. अनुराधा असे या महिला महापौरांचे नाव...

बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक महापौर बंगल्यात – मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई, दि. १७ - बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी अखेर जागा मिळाली असून दादरमधील महापौर बंगल्यात बाळासाहेबांचे स्मारक होईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

भगवान शहस्त्रबाहू जयंती कार्यक्रम बुधवारला

गोंदिया,दि. १७ : राष्ट्रीय कलचुरी एकता महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दीपक जायसवाल यांच्याद्वारे उद्या बुधवारी (ता. १८) सायंकाळी ४ वाजता फूलचुर येथील मॉ बम्लेश्वरी...
- Advertisment -

Most Read