30.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Nov 19, 2015

मुनगंटीवारांच्या नातेवाईकावर डाॅ.शरणागतचे गंभीर आरोप

नागपूर : सरकारी वैद्यकीय रुग्णालयातील वरीष्ठ डॉक्टर चक्क शवविच्छेदन अहवाल अर्थात पोस्टमॉर्टेम रिपोर्ट बदलायला लावून, अनेक बेकादेशीर कामं करून घेतात, असा आरोप करीत  नागपूरच्या शासकीय वैद्यकीय...

मी घाबरत नाही, तुरुंगात जायलाही तयार आहे – राहुल गांधी

वृत्तसंस्था नवी दिल्ली ,दि १९– राहुल गांधी यांनी स्वत:ला ब्रिटीश नागरीक म्हणून जाहीर केले आहे या भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या आरोपावरुन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल...

आरक्षणाच्या वक्तव्यावरून मतदारांमध्ये भीती- पासवान

वृत्तसंस्था नवी दिल्ली ,दि १९ - बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या आरक्षणाच्या वक्तव्यामुळे मतदारांमध्ये भीती निर्माण झाल्याचे मत केंद्रीय मंत्री राम...

वरुडच्या तालुकास्तरीय सर्वचिकित्सालयाचे विधानसभाध्यक्षांच्या हस्ते लोकार्पण

अमरावती,दि.19-जिल्ह्यातील वरुड येथील तालुका पशुवैद्यकीय लघु सर्वचीकीत्सालयाचे लोकार्पण  महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे  यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.डॉ.अनिल...

नायगावकरांच्या कवितेने साहित्यप्रेमी मंत्रमुग्ध

ठाणे शहर शाखेने केले साहित्य दिंडीचे स्वागत ठाणे ः कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोळाव्या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर करूळ ते...

वीरपुत्राला पोगरवाडीत अखेरचा सलाम

सातारा- जम्मू-कश्मीरमधील कुपवाडा येथील जंगलात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले कर्नल संतोष महाडिक यांच्यावर आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी संतोष यांचे...

पंतप्रधान मोदी २१ नोव्हेंबरपासून मलेशिया, सिंगापूरच्या दौ-यावर

वी दिल्ली, दि १९ - पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २१ नोव्हेंबरपासून सिंगापूर व मलेशियाच्या दौ-यावर जाणार आहेत. या दौ-यादरम्यान पंतप्रधान दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्र संघटनेच्या...

अधिवेशन काळात सहलीसाठी सरकारी वाहन वापरल्यास दंड

खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.19- नागपूरात 7 डिसेंबरपासून सुरु होणार्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात वापरल्या जाणार्या वाहनावंर सामान्य प्रशासन विभागाने आपली करडी नजर रोखली असून शहराबाहेर वाहन नेल्यास...

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाजवळ ‘मिसफायरिंग’

वृत्तसंस्था नवी दिल्ली, दि. १९ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील ७ रेसकोर्स रोड स्थित निवासस्थानजवळ बुधवारी रात्री एका सुरक्षा रक्षकाकडून चुकून गोळी सुटल्याने एकच...

दलित वस्ती योजनेत सुधारणा : कार्य निश्चितीचा अधिकार सरपंच, ग्रामसेवकांना

गोंदिया :दि. १९: जि.प. समाजकल्याण विभागामार्फत ग्रामपंचायतीमधील दलित वस्ती कामांसाठी निधी मंजूर होत होता. यावर्षीपासून नवीन निकष लागू करण्यात आले आहे. यात सरपंच व ग्रामसेवक...
- Advertisment -

Most Read