40.6 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Nov 20, 2015

जहाल नक्षलवादी आयतू तेलंगणा पोलिसांना शरण?

गडचिरोली, : गेल्या दशकापासून दंडकारण्यात हिंसक कारवायांना अंजाम देणारा व सुमारे ५० लाखांचे बक्षिस असलेला जहाल नक्षलवादी, दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य व मिलिटरी...

नितीशकुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी, तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपदी

पाटणा, दि. २० - भाजपाचा दणदणीत पराभव करून बिहारमध्ये पुन्हा सत्तेवर आलेल्या महागठबंधनचे प्रमुख नेते नितीशकुमार यांनी शुक्रवारी दुपारी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पाचव्यांदा शपथ...

शाश्वत योगिक शेती हा उन्नतीचा नवा मार्ग-ना.गौरीशंकर बिसेन

गोंदिया  दि. २0: हवामान परिवर्तनामुळे शेती व्यवसाय आता धोक्यात आला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी परंपरागत शेतीला फाटा द्यावा लागेल. कृषी उत्पादनाच्या मार्वेâटिंग मध्येही शेतकNयांना...

आरक्षणामुळेच देश सुरक्षित, विरोधात बोलणारे राष्ट्रद्रोही : डॉ उदित राज

नागपूर, -आरक्षण बंद करा म्हणणारे देशहिताविरुद्ध बोलतात, अर्थव्यवस्थेच्या विरोधात बोलतात, एवढेच नाही तर ते राष्ट्रद्रोही आहेत. उलट, आरक्षणामुळेच आज देश सुरक्षित असून आरक्षणाने देशाला जोडण्याचे...

गोंदिया मेडिकलमधील त्रुटी डिसेंबरपर्यंत दूर होणार

गोंदिया  दि. २0: येथे प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील त्रुटी येत्या डिसेंबरपर्यंत दूर करण्याची ग्वाही राज्य शासनाने दिली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी...

शिस्त लावण्याचा प्रयत्न केला म्हणून खोट्या तक्रारी-डॉ. मकरंद व्यवहारे

नागपूर : न्याय वैद्यकशास्त्र (फॉरेन्सिक) विभाग अत्यंत संवेदनशील विभाग आहे. हा विभाग थेट लोकांशी जुळलेला आहे. यामुळे या विभागात अनुशासन व शिस्त लावण्याचा प्रयत्न...

मेडिकल मार्ड व स्टुडंट कौन्सिलचा इशारा :४८ तासांत कारवाई करा, अन्यथा आंदोलन

नागपूर : मेडिकलमधील पदव्युत्तर विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या प्रयत्न प्रकरणी न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांचे उपअधिष्ठातापद काढून घेण्यात आले. बुधवारी एका विद्यार्थिनीकडून लैंगिक छळाची...

राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद््घाटन

चंद्रपूरदि. २0: राज्य नाट्य स्पर्धेच्या चंद्रपुरातील केंद्रावरील प्राथमिक फेरीचे उद््घाटन १८ नोव्हेंबरला सायंकाळी पार पडले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणर यांच्या हस्ते स्पर्धेचे...

अभयारण्य प्रतीक्षागृहाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

पवनी दि. २0::  पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर अंतर्गत उमरेड-कर्‍हांडला अभयारण्य वनपरिक्षेत्र (वन्यजीव) पवनी येथे खापरी रस्त्यावरील गेटजवळ पर्यटकांसाठी प्रतिक्षागृहाचे बांधकाम पूर्ण व्हायच्या आंतच इमारतीचे काम...

हलबा समाजाचा वधूवर परिचय मेळावा

भंडारा दि. २0:: गुणवत विद्यार्थीसत्कार समारंभ व उपवर वधु वर परिचय मेळावा गुरुदत्त मंगल कार्यालय येथे आदिवासी हलबा युवक समिती भंडारा तर्फे घेण्यात आला....
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!