31.2 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Nov 21, 2015

माओवाद्यांनी केली तेलंगणाच्या सहा टीआरएस पदाधिकाऱ्यांची सुटका

गडचिरोली – माओवाद्यांनी चार दिवसापूर्वी खम्मम जिल्ह्यातील भद्राचलम तालुक्यातून तेलंगणाच्या सहा टीआरएस पदाधिकाऱ्यांचे अपहरण केल होते. त्या अधिकाऱ्यांची माओवाद्यांनी सुटका केली आहे. माओवाद्यांनी या अधिकाऱ्यांचे...

राज्यभरात साजरा होणार संविधान दिन

मुंबई, दि. 21 - केंद्र शासनाने दि. 26 नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. त्यानुसार राज्यातही मोठ्या प्रमाणावर ‘संविधान...

वन पर्यटन विषयक सर्वंकष धोरण 2 महिन्यात जाहीर करणार- मुख्यमंत्री

चंद्रपूर : वनसंवर्धनातून विकास हे स्पष्ट करणारे निसर्ग पर्यटन विषयक सर्वंकष धोरण येत्या दोन महिन्यात जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

11 महिन्यात 78 पत्रकारांवर हल्ले 

गोंदिया दि. २१: एकीकडे महाराष्ट्रात पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा कऱण्यास दिरंगाई होत असतानाच दुसरीकडे पत्रकारांवर होणार्‍या हल्ल्यात कित्येक पटीनं वाढ झाल्याचे पत्रकार हल्ला विरोधी कृती...

‘सकाळ‘चे बातमीदार महेंद्र महाजन यांना पोलिस उपायुक्त बारगळची मारहाण

नाशिक : मराठवाड्यासाठी सोडलेल्या पाण्याच्या प्रश्‍नासंदर्भात थेट पालकंत्र्यांना जाब विचारण्यासाठी सर्वपक्षीय नेते आणि शेतकऱ्यांनी आज (शनिवार) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. नियोजन भवनाबाहेरील संतप्त जमावाला...

संत्राला भरपाई देण्याच्या मागणीसाठी रायुकाचे काटोलमध्ये आंदोलन

शेतकऱ्यांना मदत मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही - सलील देशमुख काटोल, दि. २१ - राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नागपूर जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकयाना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची...

सरपंच आणि मध्यस्थीला ४० हजाराची लाच स्वीकारताना अटक

नागपूर  दि. २१-सिमेंट रोडच्या बांधकामाचा चेक काढण्यासाठी मोहाडी ता. मौदा या गावातील सरपंच वनिता चकोले हिने तब्बल ५५ हजारांची लाच मागितली केली. ही रक्कम देण्याची...

काँग्रेस खलिस्तानी दहशतवाद्यांना पाठिशी घालत आहे – सुखबीरसिंग बादल

वृत्तसंस्था चंदीगड, दि. २१ - काँग्रेस पार्टी खलिस्तानवादी दहशतवाद्यांना पाठिशी घालत असून काँग्रेसला राष्ट्रविरोधी पक्ष म्हणून घोषित करावे अशी मागणी पंजाबचे उपमुख्यमंत्री व शिरोमणी अकाली...

गोंदिया न्यायालयासाठी हवी पोलीस विभागाची जमीन

गोंदिया दि. २१:-जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी पोलीस विभागाच्या ताब्यातील जमीन मागण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रधान जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी व पोलीस...

घनश्याम रहागंडालेंचे निधन

तिरोडा- तालुक्यातील विहिरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक घनश्याम (बुटी)रहागंडाले यांचे आज सकाळी अकस्माक निधन झाले.त्यांच्यावर विहीरगाव येथील स्मशानभूमीत सायंकाळी 3 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
- Advertisment -

Most Read