37.6 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Nov 22, 2015

जेष्ठ काँग्रेस नेते रणजीत जसानी यांचे निधन

गोंदिया- येथील जेष्ठ काँग्रेस नेते व स्वातंत्र्यचळवळीतील सक्रीय सदस्य राहिलेले समाजसेवी रणजीतभाई जसानी यांचे आज रविवारला त्यांच्या कन्हारटोली स्थित राहत्या घरी निधन झाले.त्यांच्यावर आज...

‘वर्क ऑर्डर’ शिवायच अधिवेशनाची कामे?

गोंदिया, दि.22- उपराजधानीत डिसेंबरमध्ये होणार्‍या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. विधानसभा,विधानपरिषद अध्यक्ष सभापतीसंह संसदीय कार्यमंत्री कामकाजाचा आढावा घेऊ लागले आहेत.त्यातच या...

सुप्रशासनासाठी लोकांचा सहभाग महत्वाचा- रत्नाकर गायकवाड

  गोंदिया दि, २२ : माहितीचा अधिकार हा क्रांतिकारक कायदा आहे. या कायदयाचा थेट संबंध प्रशासनाशी येतो. लोकांच्या सहभागातून निर्णय घेण्यात येत असल्यामुळे सुप्रशासन स्थापित...

शिक्षणमंत्री विनोद तावडेंना पितृशोक

मुंबई- राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पितृशोक झाला आहे. तावडेंचे वडील श्रीधर तावडे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. विलेपार्ल्यातील राहत्या घरी श्रीधर तावडेंनी अखेरचा...

छत्तीसगडमध्ये ४ महिला नक्षलवादी ठार

सुकमा, दि. २२ - छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात रविवारी सकाळी नक्षलवादी व सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत चार महिला नक्षलवादी ठार झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकमा जिल्ह्यातील...

यापुढे कुठलेही राजकीय पद स्वीकारणार नाही-अ‍ॅड. सुलेखा कुंभारे

नागपूर दि. २२: यापुढे आपण कुठलेही राजकीय पद घेणार नाही आणि निवडणूकही लढणार नाही, अशी घोषणा बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या मुख्य संयोजिका माजी राज्यमंत्री...

सुमनबाई जिवन पाऊलझगडे यांचे निधन

अर्जुनी मोरगांव.  दि. २२-तालुक्यातील बोंडगांव देवी येथील माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद पाऊलझगडे यांची आई तथा बोंडगांवदेवी क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या सौ कमलताई पाऊलझगडे...

माहिती अधिकाराचे ज्ञान दुर्बल घटकांपर्यंत पोहोचविले पाहिजे

भंडारा : माहिती अधिकार कायद्याचे ज्ञान समाजातील दुर्बल घटकांपर्यंत पोहोचवले पाहिजे, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर...

दवडीपार येथे धान खरेदी केंद्राचा शुभारंभ

गोरेगाव,दि.22 : तालुक्यातील दवडीपार येथे पुर्ती समुहाच्यावतीने पहिल्यांदाच शासकीय दरात धान खरेदी केंद्र उघडण्यात आले आहे.या धान खरेदी केंद्राचे शुभारंभ तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हि.द.कटरे यांच्या...

व्यसन सोडा, शौचालय बनवा-जि.प. अध्यक्ष मेंढे यांचे आवाहन

गोंदिया : विष्ठेवर बसणाऱ्या माशा रोगांचा प्रसार करतात. घरात शौचालय असेल तर आजारापासून आपला बचाव होईल. औषधांचा खर्च वाचेल. पुरूषांच्या तुलनेत घरातील महिला सर्वाधिक...
- Advertisment -

Most Read