41.2 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Nov 26, 2015

नितीश कुमार यांना जीवे मारण्याची धमकी

पटना, दि. २६ - बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पाचव्यांदा विराजमान झालेल्या नितीश कुमार यांना अज्ञात व्यक्तीने मेसेजच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. नितीश कुमार यांना...

संविधानाच्या अधिन राहून महाराष्ट्राला प्रगतशील राज्य बनविणार- मुख्यमंत्री

नागपूर : संविधानाच्या अधिन राहून महाराष्ट्राला एक उत्तुंग राज्य बनविण्याचा प्रयत्न करील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.1 लाख 25 विद्यार्थ्यांसह खचाखच भरलेल्या यशवंत...

डॉ. आंबेडकर हे व्यक्ती नसून विचार आहे — प्रा. सविता बेदरकर

गोंदिया दि, २६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील एक आदर्श राज्यघटना देशासाठी लिहिली. देशातील सर्व समाजातील घटकांना पूढे ठेऊन त्यांच्या कल्याणासाठी विविध कलमांचा समावेश...

कणी व कोंडा परस्पर विकून राईस मिलर्सनी लावला एक लाख कोटीचा चुना

वृत्तसंस्था नवी दिल्ली-गेल्या सरकारच्या काळात गाजलेल्या कोळसा खाण,टू जी घोटाळ्यासारखी गुंज आत्ता या सरकारच्या काळात राईस मिलर्स च्या नावाने समोर येणार आहे.कॅगने आपल्या दिलेल्या एका...

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात सविंधान दिवस

मुंबई हल्ल्यातील शहिदांनाही वाहिली श्रध्दाजंली गोंदिया,दि. २६  : येथील रेलटोली परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही...

भाजपतर्फे संविधान दिन साजरा

- आंबेडकर चौक व पालकमंत्री कार्यालयात संविधान प्रास्ताविकेचे वाचन गोंदिया, दि.२६  : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याकरीता...

जि.प.च्या वरिष्ठ लिपिकाला २० हजारांची लाच घेताना अटक 

  गोंदिया : येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वरिष्ठ लिपिकाला २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक...

डाळ घोटाळ्याची ‘कमिशन ऑफ इन्क्वायरी अॅक्ट’खाली चौकशी करण्यात यावी.-नवाब मलिक

मुंबई-  दि. २६-राज्यात झालेल्या डाळ घोटाळ्याची सरकारने 'कमिशन ऑफ इन्क्वायरी अॅक्ट'खाली विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक...

राष्ट्रवादी काँग्रेसकडे दोन, सेना, भाजप, काँग्रेसकडे प्रत्येकी एक नगरपंचायत

गडचिरोली, दि. २६: आज पार पडलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाचपैकी दोन नगरपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने, तर शिवसेना, भाजप व काँग्रेसने प्रत्येकी एका नगरपंचायतीवर झेंडा फडकवला.  कोरची, धानोरा,...

संविधान दिन: जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची घटना तयार झाली 2 वर्षे 11 महिन्यात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्त्वातील घटना समितीने तयार केलेला मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्विकारला गेला होता.26 नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा...
- Advertisment -

Most Read