30.4 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Nov 27, 2015

बिडीओ वालकरची मनमानी,जमाखर्च सादर करण्यास नकार

गोंदिया,दि.27-येथील पंचायत समितीचे बिडीओ वालकर जेव्हापासून रुजू झाले तेव्हापासून ते पदाधिकारी असो की कर्मचारी यांच्याशी कसे वागतात याबद्दल चर्चेत राहिले आहेत.त्यातच याच महिन्यात झालेल्या...

सडक अर्जुनी नगरपंचायत अध्यक्षपदी राँकाच्या लांजेवार

सडक अर्जुनी,दि.२७ : नगरपंचायतमध्ये झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या रीता लांजेवार तर उपाध्यक्षपदी बाहुबली पॅनलचे महेंद्र मसराम यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादीच्या रिता लांजेवार यांना...

देवरी नगरपंचात अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सुमन बिसेन

देवरी,दि.२७ : नव्याने स्थापित झालेल्या देवरी नगर पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अखेर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची युती झाली. अध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन...

गोरेगाव नगरपंचायत काँग्रेसच्या ताब्यात ़:अध्यक्षपदी सीमा कटरे तर उपाध्यक्ष आशिष बारेवार

गोरेगाव दि.२७ः येथील नगरपंचायतीच्या पहिल्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेससोबत नगरविकास पॅनलच्या सदस्यांनी जाण्याच्या निर्णय घेतल्याने नगरपंचायतीच्या पहिल्या अध्यक्षपदाचा मान काँग्रेसच्या नगरसेविका सीमा राहूल कटरे...

८९ वे मराठी साहित्य संमेलन १५ ते १८ जानेवारीदरम्यान

पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होणा-या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर झाल्या असून हे संमेलन येत्या १५ ते १८ जानेवारी असे...

मोदींचे सोनिया गांधी, मनमोहन सिंगना चर्चेचे निमंत्रण

नवी दिल्ली, दि. २७ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी व माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटीचे निमंत्रण दिले असून...

तुम्ही एकटे समजू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत

पालांदूर दि. २७ : : नक्षलवाद देशाला घातक आहे. आपल्यातलेच आपले बहिण-भाऊ नक्षल चळवळीत सामील होत आहेत. नक्षल्यांना लोकशाही मान्य नाही. गेली ३0 वष्रे आम्ही त्यांच्याशी...

धानाला ३५०० रूपये प्रति क्विंटल भाव द्या

धान परिषदेत उमटली मागणी : सावली येथे पार पडली पहिली परिषद चंद्रपूर दि. २७ : दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांवर असलेले संकट पेलताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे....

खरेदी-विक्री समितीवर राष्ट्रवादीची सत्ता : पारबता चांदेवार सभापती व पुस्तोडे उपसभापती

देवरी दि. २७ : येथील सहकारी शेतकी खरेदी-विक्री समितीच्या सभापती, उपसभापतीपदाची निवडणूक सोमवारी (ता.२३) पार पडली.या समितीवर राष्ट्रवादीने कब्जा केला असून पारबता चांदेवार यांची सभापतीपदी...

विधिमंडळ सचिवालय आजपासून नागपुरात

नागपूर दि. २७ :: ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनासाठी जय्यत तयारी सुरू आहे. मुंबईतील विधिमंडळ सचिवालय शुकवार २७ नोव्हेंबर रोजी नागपुरात दाखल होत...
- Advertisment -

Most Read