25.8 C
Gondiā
Tuesday, March 19, 2024

Monthly Archives: December, 2015

अदनान सामीला भारतीय नागरिकत्व

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए‘ सरकारने पाकिस्तानी गायक अदनान सामी याला 1 जानेवारी 2016 पासून भारताचे नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला...

मुंबईतून रामदास कदम, भाई जगताप, कोल्हापूरातून सतेज पाटील विजयी

मुंबई, दि. ३० - विधानपरिषदेच्या सात जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. सात पैकी तीन जागांवर काँग्रेस विजय मिळवला, शिवसेनेने दोन तर, राष्ट्रवादी काँग्रेस...

मंगेश पाडगावकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई, दि. ३० - ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या गाण्यातून रसिकांना आयुष्यावर प्रेम करायला शिकवणारे मराठीतील महान कवी  आणि साहित्यिक मंगेश पाडगावकर...

आमदारांनी घेतले डव्वा गाव दत्तक

गोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या आमदार आदर्श गाव योजनेअंतर्गत आमदार राजेंद्र जैन यांनी सडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा (पळसगाव) या गावाची निवड केली आहे. डव्वा गाव दत्तक...

लोकाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा- पालकमंत्री बडोले

सडक/अर्जुनी तालुका आढावा बैठक गोंदिया,दि.30 : तालुक्यातील विविध विकास कामे करतांना लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासोबतच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी लोकाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा. असे...

महसूल कर्मचाऱ्यांची सभा रविवारी

गोंदिया- गोंदिया जिल्ह्यातील महसूल कर्मचारी संघटनेची (अंशदान निवृत्ती वेतन योजना)सभा येत्या रविवारी (ता.३) सुभाष बगीच्यात सकाळी ११ आयोजित करण्यात आली आहे. या सभेत अंशदान...

31 डिसेंबरला चोख बंदोबस्त ठेवा- चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : मावळत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवावा. कुठेही अनुचित प्रकार...

परिश्रमातूनच यशाचा मार्ग सापडतो – सुधीर मुनगंटीवार

वर्धा : स्‍पर्धा परीक्षांच्‍या माध्‍यमातून यशाचा मार्ग निवडताना मेहनत व परिश्रमाची जोड दिली तरच आपण यशस्‍वी होऊ शकतो, असा सल्‍ला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. वर्धा...

गरोदर महिलेवर दरोडेखोरांचा सामूहिक बलात्‍कार

परभणी- जिल्‍ह्यातील सेलू- पाथरी मार्गावरील खेडूला शिवारातील आखाड्यावर सोमवारी रात्री काही दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. सहा महिन्‍याच्‍या गरोदर महिलेवर सामूहिक बलात्‍कार करून माणूसकीला कलंकीत करणारे क्रुर...

संसद आणि आर्मी हेडक्वार्टर्स लश्कर ए तोयबाच्या निशाण्यावर

वृत्तसंस्था  नवी दिल्ली दि. २९ – - नवीन वर्षाच्या निमित्ताने दहशतवादी दिल्लीत हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहेत. इंटलिजन्स ब्युरोने याबाबत अलर्ट जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संसद,...
- Advertisment -

Most Read