31.2 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Dec 8, 2015

तुमडीकसा जंगलात स्फोटकाचा साठा जप्त

माओवाद्यांच्या बंद दरम्यान कारवाई : पोलिसांची विशेष शोधमोहिम गोंदिया, दि. ८ : माओवाद्यांनी २ ते ८ डिसेंबर दरम्यान पीएलजीए अर्थात शहीद सप्ताह पुकारला. यादरम्यान हिसक...

आत्महत्यांप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर खुनाचे गुन्हे दाखल करा – नारायण राणे

नागपूर दि-८: राज्यातील शेतकऱ्यांच्या आणि इतरांच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी मंगळवारी...

विधान परिषदेसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी

नागपूर  दि-८- राज्यात येत्या 27 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आघाडी झाल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी...

विधानसभा तालिकाध्यक्षांची नामनियुक्ती

नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी विधानसभा तालिकाध्यक्षांची नामनियुक्ती अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंगळवारी जाहीर केली.तालिकाध्यक्षांची नावे अशी : सर्वश्री योगेश सागर, जयप्रकाश मुंदडा, अब्दुल सत्तार...

आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाज आक्रमक

नागपूर दि-८:धनगर समाजाला अनुसूचित जमातींच्या सवलतींची तात्काळ अंमलबजावणी करा’ अशी मागणी घेऊन राज्यभरातील हजारोंच्या संख्येने धनगर हिवाळी अधिवेशानादरम्यान विधानभवनावर धडकले. हा मोर्चा यशवंत स्टेडियम...

दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

मुंबई, दि. ८ -  राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या २०१६ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकानुसार दहावीच्या परिक्षेला...

काँग्रेसच्या मोच्र्याची विधानभवनावर धडक,सरकार गोंधळले

नागपूर दि-८:- हिवाळी अधिवेशनाच्या दुसèया दिवशी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या आक्रमकतेमुळे सरकारची तारांबळ उडाली. स्वतंत्र विदर्भाबाबत महाभियोक्ता श्रीहरी अणे यांचे वादग्रस्त...

काँग्रेस ओबीसी आघाडीनेही दिले धरणे

नागपूर दि-८: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी आघाडीच्यावतीने ओबीसीच्या प्रश्नावर धरणे आंदोलन सुरु करण्यात आले.प्रभाकर मोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु...

खèया आदिवासींना न्याय द्या

नागपूर दि-८: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मूळनिवासी आदिवासी हक्क संघर्ष महासंघाच्या नेतृत्वात हजारो आदिवासींनी विधानभवनावर धडक दिली. या मोच्र्याचे नेतृत्व राजे वासुदेव टेकाम,आमदार राजू...
- Advertisment -

Most Read