40.6 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Dec 9, 2015

कनिष्ट अभियंता दमाहेला उपसरपंचाची जिवे मारण्याची धमकी

तिरोडा,दि.9-गोदिया जिल्हा परिषद अंतर्गत येणार्या पंचायत समितीमध्ये कार्यरत कनिष्ठ अभियंता  पी.एम.दमाहे यांना मुंडीकोटा ग्रामपंचायतचे उपसरपंचाने पंचायत समिती कार्यालयात जाऊन जिवे मारण्याची धमकी देत अश्लील...

सिंचन प्रकल्प त्वरित पूर्ण करण्यासोबतच पर्यटन विकासाला गती द्या- मुख्यमंत्री

गोंदिया,दि.९ : जिल्ह्यातील अपूर्णावस्थेतील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करुन शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन द्या. नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या गोंदिया जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे असून या पर्यटनस्थळांचा...

तालिबानने केलेल्या हल्ल्यात एकूण ३७ ठार

वृत्तसंस्था काबूल, दि. ९ - अफगाणिस्तानमधील कंधार विमानतऴाजवळील शाऴेजवळ आणि येथील मार्केट परिसरात तालिबानी या दहशतवादी संघटनेने मंगळवारी रात्री केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ३७ जण ठार...

पवारांच्या ‘पत्रिके’तून सोनिया आऊट, मोदी इन

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक दुर्मिळ क्षण पाहायची संधी हुकलीय... या निमित्तानं शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि...

शेतकरी बांधवांसाठी राष्ट्रीय कृषि विमा योजना रब्बी हंगाम-2015

  गोंदिया,दि.9 : शेतकरी बांधवांसाठी राष्ट्रीय कृषि विमा योजना जिल्ह्यात राबविण्यात येत असून या योजनेचा लाभ घेण्याकरीता शेतकऱ्यांनी गहु (बागा), (जिरा) व हरभरा पिकाकरीता 31...

हत्तीरोग दुरीकरण सामुदायिक औषधोपचार मोहीम-२०१५ १४ ते २० डिसेंबर पर्यंत

गोंदिया,दि.९ : हत्तीरोग आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात हत्तीरोग दुरीकरणासाठी सामुदायिक औषधोपचार मोहीम-२०१५ राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या उदघाटनप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, मुख्य कार्यपालन अधिकारी...

सावकारी कर्जमुक्ती ७८४ शेतकऱ्यांचे ९२ लक्ष ८४ हजारांचे कर्जमाफ

जिल्ह्यात आतापर्यंत १४६६ शेतकऱ्यांचे १ कोटी ६० लक्ष ४७ हजार ९२४ रुपयांचे कर्जमाफ गोंदिया,दि.९ : विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जास माफी देण्याचा...

स्मार्ट सिटी योजना फसवी – राज ठाकरें

मुंबई,दि.9-केंद्र सरकारकडून मोठा गाजावाजा केला जात असलेली स्मार्ट सिटी योजना फसवी असून, केवळ राजकीय फायदा मिळविण्यासाठी ही योजना आणण्यात आली असल्याची घणाघाती टीका मनसे...

अधिवेशनाचे कामकाज उद्या पर्यंत तहकूब

नागपूर,दि.9- हिवाळी अधिवेशनाच्या आज तिस-या दिवशी ही विरोधकांच्या गदारोळामुळे विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज होऊ न शकल्याने  तहकूब करण्यात आले.कामकाज सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात आला...

फुट वेयरच्या गोदामाला आग ?

 गोंदिया,दि.9- /येथील कृष्णापुरा वाॅर्ड मधील राजू फुट वियरच्या तीन मंजली गोदामाला रात्री तीन वाजेच्या दरम्यान भीषण आग लागली. कृष्णापुरा वाॅर्ड हा रहिवासी परिसर आहे. तसेच येथील गल्ली सुद्धा अरुंद असल्यामुळे...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!