32.3 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Dec 11, 2015

देवरीच्या सभापती मुख्यमंत्र्यांना भेटल्या

13 व्या वित्तआयोगाप्रमाणे पंचायत समितीला निधी देण्याची विनंती   देवरी (ता.11)- 14 व्या वित्त आयोगाप्रमाणे विकासनिधी हा थेट ग्रामपंचायतीला वळता करण्यात आला. त्यामुळे पंचायत समितीचे महत्व...

कवलेवाडा प्रकल्पग्रस्तांना अतिरिक्त मोबदला

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील अदानी वीज प्रकल्पासाठी ज्यांच्या शेतातून पाईपलाईन गेली त्या कवलेवाड्यातील २० शेतकऱ्यांना अखेर प्रशासकीय मध्यस्थीनंतर अतिरिक्त मोबदला देण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.विजय...

आरती बारसे हत्येप्रकरणी एसपी व गृहसचिवांना नोटीस

गोदिया दि.११: सालेकसा तालुक्यातील सोनारटोला येथील आरती रवींद्र बारसे (१८) या तरुणीच्या हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती बी.पी. धर्माधिकारी आणि व्ही.एम. देशपांडे...

आदिवासी विकास विभागाच्या वसतीगृहांमध्ये सर्व सोयी-सुविधा पुरविण्यासाठी शासन प्रयत्नशील- विष्णू सवरा

नागपूर : आदिवासी विकास विभागाच्या वसतीगृहे व आश्रमशाळांमध्ये सर्व आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविण्यासाठी शासन प्रयत्नशील असून त्यासाठी विविध निर्णय घेतल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू...

स्वाइन फ्ल्यूचे सात रूग्ण आढळले

गोंदिया दि.११: स्वाईन फ्ल्यूच्या रूग्णांवर गोंदिया शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर रूग्णालयात या आजाराचे अधिकतर रूग्ण उपचारासाठी पोहोचत असल्यामुळेच ही बाब...

आदिवासींनी हक्कासाठी लढावे-पुराम

चिचगड दि.११: जल, जंगल आणि जमिनीवर खरा हक्क आदिवासींचा असून ते जोपासण्याचे काम आम्ही केले. इंग्रजांनी यावर हक्क दाखवू नये, असे इंग्रजांना बजावून सांगत...

नगरसेवक अनिल पांडे यांचे अपघाती निधन

गोंदिया,दि.११-येथील नगरपरिषदेचे नगरसेवक अनिल भवानीप्रसाद पांडे यांचे आज सकाळी तिरोडा रिंगरोड जवळील डीपी रिसोर्टसमोर अज्ञात ट्रकने दिलेल्या धडकेत दुःखद निधन झाले.पांडे हे नियमितप्रमाणे आजही...

सेवानिवृत्त उपप्राचार्य श्रीराम रहांगडाले यांचे निधन

गोंदिया-गोरेगाव तालुक्यातील गौरीटोला निवासी सेवानिवृत्त उपप्राचार्य श्रीराम रहांगडाले यांचे ९ डिसेंबरला दिर्घ आजाराने निधन झाले.ते ओबीसी सेवा संघ अध्यक्ष व जगत महाविद्यालय गोरेगावचे प्रा.डॉ.संजीव...

विरोधकांना केवळ वाढदिवस साजरे करण्यात रस- एकनाथ खडसे

नागपूर, दि. ११ –विरोधकांनी सलग अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी देखील कामकाज चालू दिलं नाही. सभागृहात गोंधळ घातला. शेतक-यांचे प्रश्न सुटण्यात त्यांना रस नाही, अशी टीका...

RTO चे अधिकारी चंबळच्या दरोडेखोरांपेक्षा मोठे – गडकरी

वृत्तसंस्था नवी दिल्ली, दि. ११ - रीजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसेस किंवा RTO मधला भ्रष्टाचार इतका प्रचंड आहे की त्यापुढे चंबळचे दरोडेखोर काहीच नाहीत. हे उद्गार नाडलेल्या...
- Advertisment -

Most Read