27.9 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Dec 12, 2015

गिरीष व्यास विधान परिषदेवर बिनविरोध

नागपूर,दि. १२ - विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या जागेसाठी नागपूर विभागातून भारतीय जनता पक्षाचे गिरीष व्यास बिनविरोध निवडून आले.कॉंग्रेसचे उमेदवार अशोकसिंह चव्हाण यांच्यासह सर्व उमेदवारांनी...

जलयुक्त शिवार योजना राजस्थानातही राबवणार, वसुंधराराजे शिंदें

नागपूर दि. १२ - मागील वर्षी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना आता राजस्थान सरकार राबवणार आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त गावे जलसंकटापासून मुक्त करण्याकरिता सत्तेत आलेल्या...

देशाने आता शरद पवारांना राष्ट्रपती बनवावे- राहुल बजाज

मुंबई- शरद पवारांसारखा नेता पंतप्रधान बनू शकला नाही हे देशाचे दुर्देव आहे. पण वेळ अजून गेली नाही. ते केवळ 75 वर्षाचे आहेत. आता देशाने...

छत्तीसगडमध्ये दोन माओवादी अटकेत

रायपूर-दि. १२- छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त दंतेवाडा भागातून दोन माओवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. या दोन्ही माओवाद्यांवर एक-एक लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. मांडवी मंगडू आणि हपका...

खा.शरद पवारांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त फळवितरण

गोंदिया,दि.12-राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तिरोडा येथील उपजिल्हा रु्ग्णालयात रुग्णांना फळवितरण करण्यात आले.त्यासोबतच तिरोडा...

खासदार नाना पटोले रविवारी गोंदियात

गोंदिया, दि. १२ : खासदार नाना पटोले हे रविवारी (दि. १३) गोंदिया शहरात येत आहेत. यावेळी नगरसेवक अनिल पांडे यांच्या अपघाती निधनाबद्दल दुपारी १२...

नरेंद्र मोदींच्या कामाचा वेग बुलेट ट्रेनसारखा – शिंझो एब

वृत्तसंस्था नवी दिल्ली, दि. १२ - धोरणांच्या अमलबजावणीचा नरेंद्र मोदींचा वेग बुलेट ट्रेनप्रमाणे आहे, या शब्दांमध्ये जपानचे पंतप्रधान शिंझो एब यांनी भारतीय पंतप्रधानांचे कौतुक केले...

शाह यांच्या हस्ते गोपीनाथ गडाचे लोकार्पण

बीड, दि. १२ - बीड जिल्ह्यातील परळी येथे अठरा एकर क्षेत्रावर उभारण्यात आलेल्या गोपीनाथ गड या लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या भव्य स्मारकाचे लोकार्पण आज...

पोलिस आयुक्त जावेद अहमद भारताचे सौदीतील राजदुत

मुंबई-दि. १२- मुंबईचे पोलिस आयुक्त जावेद अहमद यांची सौदी अरेबियातील भारताचे राजदुत म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी...

चार गावात झाली ३३६ शेततळ्यांची निर्मिती

गडचिरोली : दि. १२-जलयुक्त शिवार अभियानातून लाखो रूपये खर्च करून धानोरा तालुक्यातील तीन व गडचिरोली तालुक्यातील एक अशा चार गावात तब्बल ३३६ शेततळ्यांचे काम...
- Advertisment -

Most Read