27.9 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Dec 14, 2015

भाजपातर्फे राज्यात दुष्काळ निवारण समित्या

नागपूर दि, १४-दुष्काळाच्या झळा बसलेल्या गावांच्या मदतीसाठी व त्यांच्यासाठीच्या शासकीय योजनांची अंमलबजावणी योग्य रितीने होत आहे का, याची देखरेख करण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हा,...

शिक्षकांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत शासनाचा गांभिर्याने विचार- विनोद तावडे

नागपूर : राज्यातील शिक्षकांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत शासन गांभिर्याने विचार करील, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत सांगितले. राज्यात सन 1995-96 पासून शासन...

स्मार्ट सिटी प्रकल्प राबविताना महापालिकांचे अधिकार अबाधित राहणार- मुख्यमंत्री

नागपूर : स्मार्ट सिटी, अमृत हे प्रकल्प लोकसहभागातून करावयाचे आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्प राबविताना महापालिकांचे अधिकार अबाधित राहणार आहेत. या प्रकल्पांतर्गत शहरांची निवड प्रक्रिया पारदर्शीपणे...

बापट यांनी सोडविले वडेट्टीवारचे उपोषण

नागपूर दि, १४-विधानभवनाच्या पाय-यांवर उपोषणावर बसलेले कॉंग्रेसचे आ. विजय वडेट्टीवार यांना संसदीय कामकाजमंत्री गिरीष बापट यांनी भेट दिली तसेच मागण्या पूर्ण करण्यात येतील असे...

बिबट्याच्या बछड्याचा विहिरीत पडून मृत्यू

गोंदिया,दि.१४ : शासकीय आश्रमशाळेच्या आधार भिंतीच्या मागे कोयलारीचे पोलीस पाटील नरेश राऊत यांच्या शेतातील विहिरीत बिबट्याचा बछडा पडल्याने त्याचा विहिरीतच मृत्यू झाला. हा एक वर्षाचा...

रॅली,सांस्कृतिक कार्यक्रम व जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा

गोंदिया,दि.१४ : जागतिक अपंग दिनानिमीत्त जिल्ह्यातील अपंगाच्या शासनमान्य शाळांच्या वतीने जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेचे पोलीस मुख्यालय येथे नुकतेच आयोजन करण्यात आले. क्रिडा स्पर्धेचे उदघाटन जिल्हाधिकारी...

मुनगंटीवार यांच्या उत्तरानंतर सभागृहात हशा पिकला

नागपूर दि, १४ – -सत्तेत असूनही भाजपला सातत्याने विरोध करणाऱ्या शिवसेनेला टोमणा मारण्याची संधी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रश्नोत्तराच्या तासावेळी साधली. राज्यातील...

वक्‍फ बोर्डाच्या जमिनीवर राज्य शासनाचेही अतिक्रमण

  नागपूर दि, १४ – - राज्यात वक्‍फ बोर्डाची 92 हजार 766 एकर जमीन आहे. परंतु, यापैकी 45 हजार एकर जमिनीवर राज्य शासनासह विविध संस्था, राजकीय...

पेट्रोल होणार ४ रुपयांनी स्वस्त?

नवी दिल्ली, दि, १४ - आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर ११ वर्षांपूर्वीच्या स्तरावर पोहोचल्याने येत्या काही दिवसात पेट्रोलची किंमत प्रतिलीटर चार रुपयांनी स्वस्त होण्याची...

शेतकर्यांसाठी आ.वड्डेटीवार विधानभवन पायर्यावर बसले उपोषणाला

नागूपर,दि.14-चंद्रपूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही सरकारने जिल्ह्यातील शेतकर्यांना न्याय देण्याएैवजी त्यांच्याशी अन्याय केला आहे.तसेच शेतकर्यांचे कर्ज माफ करुन चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावे...
- Advertisment -

Most Read