32.9 C
Gondiā
Thursday, March 28, 2024

Daily Archives: Dec 16, 2015

राज्यावर दुष्काळाचं मोठ संकट पण त्यावर दीर्घकालीन उपाययोजना करु – मुख्यमंत्री

नागपूर, दि. १६ - राज्यावर दुष्काळाचं मोठ संकट उभे राहिलेल आहे त्यावर दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दुष्काळ, शेतकर्‍यांचे प्रश्‍न या विषयावर झालेल्या...

गडचिरोलीतील महिला पोलिस बनल्या ‘आरोग्य सेविकाङ्क

   पोलिसांसह आदिवासींनासुध्दा देणार वैद्यकीय सुविधा  अतिदुर्गम भागातील महिला पोलिसांनी पूर्ण केले प्रशिक्षण नागपूर, ता. १६ ह्न नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा पोलिस...

नॅशनल हेराल्ड प्रकरण – सोनिया व राहूल जामिन न घेता जेलमध्ये जाण्याची शक्यता

नवी दिल्ली, दि. १६ - नॅशनल हेराल्डप्रकरणी शनिवारी ट्रायल कोर्टात उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आलेले सोनिया गांधी व राहूल गांधी जामिनासाठी अर्ज न करता तुरुंगात...

ईटेंडरिंग रद्दकरीता मजुरसंघाचे नागपूरात आंदोलन

गोंदिया,दि.16-नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मजुर संस्थांच्या संघाच्यावतीने ई टेंडरिंग प्रकियेत बदल करुन ती प्रकियाच रद्द करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन...

दिल्लीमध्ये दोन जिहादी दहशतवाद्यांना अटक

वृत्तसंस्था नवी दिल्ली,दि.16 - दिल्लीमध्ये नाताळ व नव्या वर्षाच्या सुमारास मोठा दहशतवादी हल्ला घडविण्याची योजना आखणाऱ्या दोन संशयित जिहादी दहशतवाद्यांना दिल्ली पोलिस दलाच्या विशेष पथकाने...

खा.पवारांच्या अमृतमहोत्सवनिमित्त रक्तदान शिबिराला प्रतिसाद

गोंदिया,दि .१६ -राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव सप्ताह साजरा करण्यात येत आहे.यानिमित्ताने गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस...

सेवानिवृत्तीच्या उबंरठ्यावरील अधिकाèयाना पालकमंत्र्याचे आमत्रंण

गोंदिया,दि .१६ -गेल्या १५वर्षानंतर जिल्ह्याला स्वजिल्ह्याचा पालकमंत्री मिळाल्याने जिल्ह्याचे चांगले भले होईल या आशेने बघणाèया जिल्हावासियांच्या स्वप्नांचा चुराडा होऊ लागला आहे.गेल्या १५ वर्ष बाहेरचे...

सालेकसा,सडक अर्जुनीला बसस्थानकाची प्रतीक्षा,तर गोरेगाव,आमगावची दैनावस्था

गोंदिया,दि .१६- सर्वसामान्यांची लोकवाहिनी म्हणून नावलौकिक असलेल्या एसटीचे राज्यात सर्वदूर जाळे पसरले आहे. ङ्कबहुजन हिताय, बहुजन सुखायङ्क हे ब्रीद घेऊन प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी...

सुरतोली येथे संगीत ‘पाझर’

  देवरी- येथून १२ किलोमीटर अंतरावरील सुरतोली (लोहारा) येथे वक्रतुंड नाट्य कला मंडळ सुरतोली च्या वतीने  येत्या 23 तारखेला (बुधवारी) तीन अंकी नाटक संगीत 'पाझर' चे...

संगणक परिचालकांवर पोलिसांचा लाठी हल्ला

पोलिसांच्या लाठीहल्यात 10 जखमी 4 आंदोलक ठार झाल्याची चर्चा नागपूर (दि.16)- राज्यभरातील संगणक परिचालकांचे आपल्या मागण्यांना घेऊन हिवाळी अधिवेशनादरम्यान उपराजधानीत गेल्या तीन दिवसापासून ठिय्या आंदोलन सुरू...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!