29.4 C
Gondiā
Tuesday, April 23, 2024

Daily Archives: Dec 17, 2015

पानटपरीत आढळले दारुचे दोनशे पव्वे

देवरी, दि. १७ : शहरातील राणी दुर्गावती चौकाला लागून असलेल्या चिचगड मार्गावरील दोन्ही बाजुला फुटपाथवर असलेले अतिक्रमण गुरूवारी (ता. १७) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाèयांनी...

लाठीमार प्रकरणाचा युवा स्वाभिमानतर्पेâ निषेध 

गोंदिया : विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना राज्यभरातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांनी बुधवारी विधानभवनावर मोर्चा काढला. दरम्यान मोर्चा आवळण्यासाठी पोलिसांनी मोर्चेकरी संगणक परिचालकांवर अमानुष लाठीमार...

एडीएचओ गहलोतच्या निषेधार्थ कर्मचार्यांची घोषणाबाजी

गोंदिया-दि.17-जिल्हा परिषदेत सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी  डाॅ.गहलोत यांनी आरोग्य विभागातील कनिष्ठ सहाय्यक आर.एम.भोयर यांना माहिती न दाखविल्या जाळून टाकण्याची भाषा वापरल्याच्या कारणावरुन आज गुरुवारला...

विनीता साहू नवीन पोलीस अधीक्षक

भंडारा : जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी वाशिम येथून विनिता साहू या नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून येत आहेत. त्या...

नक्षल कारवायात घट, परंतु आदिवासींचा विकास मात्र जैसे थे

  खेमेंद्र कटरे गोंदिया, दि .१७-महाराष्ट्रात गोंदिया जिल्ह्यचाही नक्षल जिल्ह्यात समावेश आहे.गेल्या काही वर्षातील घडामोडीकडे बघितल्यास २०१० पुर्वी जी परिस्थिती होती.ती आता राहिलेली नाही.१९९० - २०१०...

शौचालयांसाठी स्टिकरमधून प्रोत्साहन व मूल्यमापन

गोंदिया :दि .१७- कुटुंबात शौचालय असून त्याचा वापर करणार्‍यांपासून तर शौचालय नसणार्‍या कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना शौचालय बनविण्यास व वापरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी पाणी पुरवठा...

डाॅ.गहलोतांनी दिली भोयरला जाळण्याची धमकी,आज कर्मचारी करणार निर्दशने

गोंदिया-दि.17-जिल्हा परिषदेत सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून रूजू झालेले डाॅ.गहलोत यांच्या सुरवातीच्या काळापासूनच ते वाद्रग्रस्त राहिले आहेत.भ्रष्टाचार करणायाना ,शासकीय योजना रोखून धरुन नागरिकांना वेठीस...
- Advertisment -

Most Read