40.1 C
Gondiā
Thursday, March 28, 2024

Daily Archives: Dec 18, 2015

पालकमंत्र्यांच्या हस्ते २० डिसेंबरला गोंदिया सारस फेस्टीव्हलचा शुभारंभ

  गोंदिया, दि.१८ : राज्यात केवळ गोंदिया जिल्हयात आढळून येणाऱ्या सर्वात मोठ्या सारस पक्षांच्या संवर्धनासाठी आणि जास्तीत जास्त पर्यटक या पक्षांना बघावयास जिल्हयात यावेत यासाठी...

नागपुरात भव्य सांस्कृतिक भवन उभारणार – एकनाथराव खडसे

नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नागपूर येथे पटवर्धन मैदानावर भव्य सांस्कृतिक भवन (शोध केंद्र) उभारणार असल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत...

विभागीय स्तरावर पदभरतीबाबत अभ्यास करा- मुख्यमंत्री

नागपूर : रिक्तपदांमुळे निर्माण होणाऱ्या प्रशासकीय अडचणीवर तोडगा काढण्यासाठी अन्य राज्यात अवलंबिलेल्या विभागीय पदभरती प्रक्रियेचा अभ्यास करुन महाराष्ट्रात तशाप्रकारे पदभरती करता येईल का, याची चाचपणी...

मोठ्या अपघातातून परशुराकर व राठाेड बचावले

अर्जुनी मोरगाव , दि. १८ : अर्जुनी मोरगाव खरेदी विक्री स‘ितीची निवडणूक अंतिम टप्प्यात येवून पोहोचली. येत्या २० तारखेला मतदान आहे. प्रचाराकरिता प्राचार्य यशवंत परशुरा‘कर...

शिक्षक भरतीच्या मागणीसाठी आमदारांचे धरणे

नागपूर,दि.18- महाराष्ट्रातील अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांतील शिक्षकांसह तुकडीला अनुदान मंजुर करण्यात यावे. तुकड्या तसेच कनिष्ठ महाविद्यालयास वेतनासाठी आर्थिक तरतूदीसोबत शिक्षक भरती सुरु करण्चाया मागणीला घेऊन...

मातंग समाजाच्या मोर्चायवर लाठीहल्ला

नागपूर,दि.18-लोकस्वराज्य आंदोलना अंतर्गत मातंग समाजाच्या आरक्षण वर्गीकरणासाठी विधानभवनावर आज काढण्यात आलेल्या मोर्च्यावर पोलीसांनी लाठीहल्ला केला.मोर्च्याने उग्ररूप धारण केल्यामुळे पोलिसांनी मातंग समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याचे...

पोलीस पाटील भरतीचे तिरोडा एसडीओने बदलवले स्वमर्जीने आरक्षण

गोंदिया : तिरोडा उपविभागीय कार्यालयांतर्गत तिरोडा व गोरेगाव तालुक्यातील गावांसाठी ४२ पोलीस पाटील पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. मात्र या पदभरतीला भ्रष्टाचाराचे गालबोट लागल्याचा आरोप...

नियोजनाअभावी सारस फेस्टीवल गोंधळी ठरला

गोंदिया,दि.18 : मोठा गाजावाजा करुन नागझिरा फेस्टीवल साजरा करणारा प्रशासन अखेर सारस फेस्टीवल ला येऊन पोचला.नागझिरा फेस्टीवल तर झालाच नाही परंतु नियोजनाचा अभाव,वन  व...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!