29.4 C
Gondiā
Thursday, April 18, 2024

Daily Archives: Dec 19, 2015

आदिवासी विकास उपायुक्त डाॅ.खोडे व प्रकल्प अधिकारी सरोदेंनी फासले राजशिष्टाराला हरताळ

गोंदिया, दि.१९ : आदिवासी विकास विभागाच्यावतीने आज देवरी तालुक्यातील बोरगाव बाजार येथे एकलव्य निवासी पब्लिक स्कूलच्या इमारतीचे भूमीपुजन आदिवासी विकासमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.परंतु या कार्यक्रमाचे...

कर्जबाजारी तरुण शेतक-याची आत्‍महत्‍या

यवतमाळ - सततची नापिकी आणि वाढलेले कर्ज यामुळे त्रस्त झालेल्या, एका तरुण शेतकऱ्याने पालकमंत्र्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून जीवनयात्रा संपवली. नेर तालुक्यातील मारवाडी या गावात ही...

ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमध्‍ये प्रवाशाच्‍या जेवणात आढळले झुरळ

रांची- नागपूरहून रायपूरकडे निघालेल्‍या ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमध्‍ये एका प्रवाश्‍ााच्‍या जेवणात शनिवारी झुरळ आढळले. रेल्‍वेकडून मिळालेल्‍या पदार्थांबाबत या प्रवाशाने तक्रार करत संताप व्‍यक्‍त केला व सोशल मीडियावर...

देवरीत राष्ट्रसंतांचा पुण्यतिथी महोत्सव येत्या शनिवारी

  देवरी- येत्या शनिवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या देवरी शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाची सांगता रविवार...

ना. सावरा यांचे भाजपतर्फे स्वागत

गोंदिया,दि. १९ डिसेंबर : राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना. विष्णु सावरा यांचे आज  कार्यक्रमानिमित्त शहरात आगमनाप्रसंगी भारतीय जनता पक्षातर्फे फुलचूर नाक्यावर  स्वागत करण्यात आले....

आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्य विकासासाठी प्रबोधिनी स्थापणार – विष्णू सवरा

एकलव्य निवासी शाळेचे भूमीपूजन गोंदिया, दि.१९ : आदिवासी समाजातील विद्यार्थी व तरुण-तरुणीच्या क्रीडा कौशल्य विकासासाठी क्रीडा प्रबोधिनी स्थापन्याचा शासनाचा मानस असल्याचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री...

कारंजातील ‘फार्म’ विविध पिकांनी बहरतेय

गोंदिया : कित्येक वर्षांपासून धान आणि केवळ धान हे एकमेव पारंपरिक पिक घेत असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांच्यापुढे विविध पिकांचा पर्याय...

पक्ष शिस्तभंग करणाऱ्या मंत्री-आमदारांना भाजपाची तंबी

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या उद्बोधन वर्गाला गैरहजर राहणाऱ्या एकूण २२ मंत्री व आमदारांना भाजपातर्फे तंबी देण्यात आली आहे. या वर्गाबाबत...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!