34.9 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Dec 20, 2015

व्यावसायिकांना कर्जमाफी मिळते मग, शेतक-यांना का नाही ? – उद्धव ठाकरे

जळगाव, दि. २० - उद्योगपतींच कर्ज माफ होतं मग, शेतक-याचं कर्ज का माफ होत नाही ? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी...

‘समृद्ध जीवन’ची सर्व खाती सील करण्याचे आदेश

मुंबई : सहकार मंत्रालयाने ‘समृद्ध जीवन’च्या महेश मोतेवारांना दणका दिला असून महेश मोतेवार यांच्या समृद्ध ग्रुप कंपनीचे सर्व खाती तातडीने सील करण्याचे आदेश दिले...

सारस महोत्सवाला सीएमच्या माध्यम सल्लागारासह मुबंईतील पत्रकारांची हजेरी

गोंदिया,दि.२०- गोंदिया जिल्हा पर्यटन समितीच्या वतीने हॉटेल गेटवे येथे आयोजित सारस महोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रविकिरण देशमुख यांची विशेष उपस्थिती होती.विशेष म्हणजे यावेळी...

गोंदिया निर्भया बलात्कार प्रकरणी पोवार समाजाचे निवेदन

जलद गतीने न्ङ्माङ्मालङ्मात खटला चालवून आरोपीला कडक शिक्षा द्या! गोंदिया- १४ डिसेंबर रोजी गणेशनगर परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्ङ्मावर बलात्कार केल्ङ्माप्रकरणी संबंधित आरोपीवर जलद...

सारस संवर्धनासाठी पुढाकार घेणाèयाचा सत्कार

गोंदिया,दि.२०- गोंदिया जिल्हा पर्यटन समितीच्या वतीने हॉटेल गेटवे येथे आयोजित सारस महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी सारस संवर्धनासाठी पुढाकार घेणाèया सारस मित्रांचा सत्कार पालकमंत्री राजकुमार बडोले...

जिल्ह्यात पक्षांचे अभयारण्य उभारण्याचा मानस-पालकमंत्री बडोले

सारस महोत्सवाचा थाटात शुभारंभ गोंदिया,दि.२० : गोंदिया जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय समृद्घ असून जिल्ह्याच्या विविध भागात स्थलांतरीत व विदेशी पक्षांचे थवेच्या थवे दरवर्षी येत...

जालन्‍यात 129 पोलिसांना विषबाधा

जालना- जालन्यामध्‍ये 129 पोलिसांना विषबाधा झाल्याची धक्‍कादायक घटना रविवारी समोर आली आहे. जालना येथे सध्‍या सुरू असलेल्‍या पोलिस प्रशिक्षण केंद्रात हा प्रकार घडला आहे. केंद्रात...

बौध्दिक व शारीरिक सुदृढतेसाठी खेळ महत्त्वाचे- तरोणे

अर्जुनी-मोरगाव : बौध्दिक सार्मथ्यासोबत शारीरिक सुदृढताही महत्वाची असते. आर्थिक व सामाजिक उत्क्रांती साधण्यासाठी उच्चतम बुध्दीमता तोड नसते.यालाच उत्तम आरोग्य व सृदृढ शरीराची जोड लाभली...

सूर्याटोलात संत गाडगेबाबा पुण्यतिथी

गोंदिया : श्री संत गाडगे महाराज व तुकडोजी महाराज विश्‍वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सव संत गाडगेबाबा व श्री तुकडोजी...

लोकोपयोगी ६५ मॉडेल्स सादर

गोरेगाव : पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने एमआय पटेल हायस्कूल सोनी येथे दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्याचा समारोप मंगळवारी करण्यात...
- Advertisment -

Most Read