38.2 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Dec 21, 2015

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शरद पवारांची तोंड भरून स्तुती

नागपूर- नागपूर अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 75 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून विधानसभेत आज अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र...

लैंगिक अत्याचार प्रकरणी मेडिकल प्रोटोकॉलचे पालन होत नाही- निलम गो-हे

नागपूर,दि,21-” निर्भया केस मधील अल्पवयीन गुन्हेगाराला जीवनदान मिळाले आहे. त्याची शिक्षा वाढावी व त्याला इतक्या लवकर सोडू नये यासाठी सुप्रीम कोर्टात केलेली याचिका फेटाळण्यात...

तिरोडासह 24 आयटीआयमधील प्रशिक्षणासाठी बाॅश कंपनीशी करार-मुख्यमंत्री

नागपूर,दि.21 : औद्योगिक संस्थांमधील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळावे, यासाठी राज्यातील 24 औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) व बॉश (BOSCH Ltd) कंपनी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला...

तुमसर व मोहाडी तालुक्यातील रोहयोतील मजुरांची मजुरी अदा करणार- पंकजा मुंडे

नागपूर,दि,21-येथील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात पहिल्या दिवशी तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांनी विचारलेल्या रोहयो मजुरीच्या प्रश्नावर ग्रामविकास मंत्र्यानी मजुरी देण्याचे आश्वासन दिले.तुमसर व मोहाडी...

२४ रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन

गोंदिया,दि.२१ : बाजार किंवा व्यवसाय या संकल्पनेत ग्राहक हा महत्वाचा घटक समजला जातो. त्या अनुषंगाने २४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात...

शिक्षक पात्रता परीक्षा २०१४ पात्र उमेदवारांनी २८ ते ३० पर्यंत प्रमाणपत्र घ्यावेत

गोंदिया,दि.२१ : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (चअकअढएढ) २०१४ ला पात्र ठरलेल्या परीक्षार्थींचे प्रमाणपत्र २८ ते ३० डिसेंबर पर्यंत शिक्षण विभाग(प्राथमिक) जिल्हा परिषद येथे देण्यात...

मोदींच्या हस्ते बॅटरीवर चालणाऱ्या बसचे उद्घाटन

वृत्तसंस्था नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॅटरीवर चालणाऱ्या बसचे उद्घाटन करून बसची किल्ली लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे आज (सोमवार) दिली. जगभरात वाढत चाललेल्या प्रदूषणाबाबत...

मालवणीमधील 3 तरूण इसिसमध्‍ये गेल्‍याचा संशय

वृत्तसंस्था मुंबई,दि.21- मुंबईमधील मालवणी परिसरातील तीन तरूण मागील दोन महिन्‍यांपासून बेपत्‍ता आहेत. ते तिघेही इसिस या दहशवादी संघटनेत सहभागी झाल्‍याचा संशय व्‍यक्‍त केला जात आहे. दहशतवाद...

जलतरणपटू जयंत दुबळेची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’साठी भरारी

नागपूर,दि.21-येथील १३ वर्षांचा जलतरणपटू जयंत दुबळे हा मुंबई आणि गोव्याच्या समुद्र किनार्‍यावर १० दिवसांत विविध टप्प्यात १२५ सागरी जलतरण करणार आहे. हे अंतर जवळपास...
- Advertisment -

Most Read