37 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Dec 22, 2015

बाल गुन्हेगारी विधेयकास अखेर राज्यसभेत मंजुरी

 वृत्तसंस्था नवी दिल्ली: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित बाल गुन्हेगारी विधेयकास आज (मंगळवार) राज्यसभेने अखेर मंजुरी दिली. यातील तरतुदींनुसार गंभीर आणि निर्घृण गुन्ह्यांमध्ये आता 16 वर्षांवरील आरोपीस...

गृहराज्यमंत्र्याच्या उपस्थितीत सहा नक्षलवाद्यांचे अात्मसर्मपण

गडचिरोली,दि.22-नक्षलवाद मोडून काढण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाने केलेले काम कौतुकास्पद आहे. त्यामुळे लवकरच हा जिल्हा नक्षल प्रभावातून मुक्त होईल अशी अपेक्षा निर्माण झाल्याचे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री...

तरुण गोगाई यांच्याविरोधात मानहानीचा दावा

गुवाहटी, दि. २२ - आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगाई यांच्याविरोधात भाजपचे नेते आणि माजी मंत्री हिमंता विश्वा शर्मा यांनी १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल करणार...

वडिलांच्या तेराव्याचा खर्च टाळून दुष्काळग्रस्तांसाठी 33 हजारांची मदत

नागपूर : बुलढाणा जिल्ह्यातील पळसखेड गावातील गजानन जगदेवराव सरोदे यांनी वडिलांच्या निधनानंतर तेराव्याचा कार्यक्रम रद्द करून खर्चाची रक्कम दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली. 33...

नवीन चंद्रपूरसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करा- सुधीर मुनगंटीवार

नागपूर : नवीन चंद्रपूर शहराच्या विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी व जमिनीच्या अधिग्रहणासाठी आवश्यक निधीचा सविस्तर आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देश वित्त आणि नियोजन...

दुष्काळाच्या पॅकेजसाठी खासदार पटोले यांनी घेतली वित्तमंत्री जेटली यांची भेट

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून केंद्रशासनाने राज्याला विशेष पॅकेज जाहीर करावे या मागणीसाठी आज खासदार नाना पटोले यांनी केंद्रीय वित्तमंत्री अरूण जेटली...

‘अणें’वर शिवसेनेचा ‘सूर’ कायम

नागपूर दि. २२-राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या वक्तव्याला विरोध करण्यातच शिवसेनेने हिवाळी अधिवेशन गाजवलं. आता अधिवेशनाच्या कामकाजाचे दोन दिवस राहिले असताना शिवसेनेचा अणें ‘सूर’ मात्र...

लोकनेत्यांनी केले सरकारी जमिनीवर अतिक्रमण

गडचिरोली : गडचिरोली-मूल मार्गावरील डोंगरे पेट्रोलपंपालगत एका सरकारी जमिनीवर लोकनेते नामदेवराव गडपल्लीवार यांनी अतिक्रमण केले. तहसीलदार व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या संगनमतातून शासनाची कोट्यवधीची जमीन...

मग खंडपीठांची आवश्‍यकताच काय?

नागपूर : कुठलीही पूर्वसूचना न देता प्रकरणे नागपूर खंडपीठातून मुंबईला मुख्यपीठाकडे हलविण्यात येत असतील तर मग नागपूर, औरंगाबादची खंडपीठे बंद करायची का? अशी विचारणा...

बुलडाणा -27 प्रवाशांना घेऊन बस उलटली

बुलडाणा - ट्रॅव्‍हल्‍स चालकाला झोप लागल्‍याने मेहकर क्रीडा संकुल समोर पहाटे अपघात झाला या अपघातात 13 प्रवाशी जखमी झाल्‍याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. विदर्भ ट्रॅव्हलची...
- Advertisment -

Most Read