41.3 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Dec 25, 2015

मुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा केला प्रयत्न

सोलापूर : नागपूरमध्ये मातंग समाजाने काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सोलापूरातील मातंग समाज विकास संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गाडी रोखण्याचा...

‘पाकिस्तानशी चर्चा करता, मग राममंदिर का बांधत नाही?’

मुंबई - ‘अयोध्येत राममंदिर खरेच बनेल काय? यावर पुन्हा चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्यसभेत मंदिरविरोधकांनी हंगामा करून कामकाज बंद पाडले.  प्रत्यक्ष अयोध्यानगरीत प्रभू श्रीरामही...

वीजेचे बिल तब्बल 2,032 कोटी रुपये!

मुरादाबाद (वृत्तसंस्था)- पीठाची गिरणी चालविणाऱ्या एका व्यक्तीला तब्बल दोन हजार 32 कोटी रुपयांचे वीजेचे बिल मिळाले आहे. पराग मित्तल हे शहरातील काटघर परिसरात पीठाची गिरणी...

‘गोली मार भेजे में’ गाणे बेतले युवकाच्या जिवावर

जबलपूर- ‘सत्या‘ या चित्रपटातील ‘गोली मार भेजे में...‘ हे गाणे एका युवकाच्या जिवावर बेतले आहे. हातात पिस्तूल घेऊन गाणे गुणगुणत असतानाच चुकून गोळी सुटल्याने...

ज्येष्ठ अभिनेत्री साधना शिवदासानी यांचे निधन

मुंबई- बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री साधना शिवदासानी यांचे दिर्घ आजाराने शुक्रवारी मुंबईत निधन झाले. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७४ वर्षाच्या होत्या. साधना...

मुल्ला येथील सरंपचाविरुद्ध अविश्वासप्रस्ताव बारगळला

देवरी- तालुक्यातील मुल्ला येथील सरपंच भोजराज काशिराम घासले यांचे विरुद्ध आणलेला अविश्वास प्रस्ताव गेल्या मंगळवारी (ता.२२) आवश्यक सदस्य संख्येअभावी बारगळला. सविस्तर वृत्त असे की,...

रविवारी नागपूरात विदर्भस्तरीय ओबीसी कार्यकर्ता परिषद

गोंदिय,दि.25- वर्षानुवर्षापासून ओबीसींच्या मागण्याकडे कानाडोळा करणार्या सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी व्ही.पी.सिंग सामाजिक न्यायमंचातर्फे रविवार 27 डिसेंबरला विदर्भस्तरीय ओबीसी कार्यकर्ता परिषदेचे आयोजन  दुपारी 12 वाजता ,...

रेल्वेचे तत्काळ तिकीट ३३ टक्क्यांपर्यंत महाग

मुंबई दि.२५-रेल्वे प्रशासनाने तत्काळ तिकिटांच्या शुल्कात ३३ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. नवीन दर २५ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू होतील. स्लीपर कोचसाठी तत्काळ शुल्क ९० रुपयांवरून...

सुमतीताईंच्या प्रेरणेने कामाची स्फूर्ती मिळते-बावनकुळे

नागपूर : लोकमाता सुमतीताई सुकळीकर यांनी माझ्यावर पुत्रवत प्रेम केले. त्यांनी जी स्फूर्ती दिली त्यामुळेच कुठल्याही पदावर असलो तरी काम करण्याची प्रेरणा मिळते. त्यांनी...

स्वतंत्र विदर्भाच्या नावाने निवडणूक लढून दाखवा, पवारांचे मुख्यमंत्र्यांना जाहीर अाव्हान

वृत्तसंस्था पुणे - ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य करण्यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्राच्या विधिमंडळात मांडून मंजूर करून दाखवावा. म्हणजे मग विदर्भात जनमत घेण्याचीही गरज पडणार नाही,’...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!