34.9 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Dec 26, 2015

छत्तीसगड सरकार;दुष्काऴग्रस्त शेतक-यांच्या मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत

वृत्तसंस्था रायपूर, दि. २६ - दुष्काऴग्रस्त शेतक-यांच्या मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत म्हणून छत्तीसगड सरकारने ३०००० रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या मुख्यमंत्री कन्या विवाह योजणेच्या...

नागपूरसह गोंदिया, अकोल्यात पारा 6 च्या घरात

पुणे- उत्तरेकडून वाहणा-या थंड वा-यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यभरातील पारा कमालीचा घसरला आहे. शनिवारी पुणे व परिसरातील किमान तापमान 6.6 अंश सेल्सियस एवढे खाली आले...

मुख्यमंत्र्यानी एैकल्या नागरिकांच्या समस्या

नागपूर, दि. 26 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हैद्राबाद हाऊस येथे 1500 सामान्य नागरिकांची गाऱ्हाणी ऐकली तसेच निवेदने स्वीकारलीत. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री चंद्रशेखर...

पाच वर्षांत नक्षलग्रस्त भागाचा चेहरा बदलणार-आ.पुराम

देवरी,दि. २6 : देवरी, सालेकसा तालुक्यांवर नेहमीच शासनाने अन्याय केला. त्यामुळे आजही या भागातील नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधा  मिळाल्या नाहीत. त्या सुविधा पुरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न...

बाबासाहेबांचे विचार आत्मसात करा- ना. बडोले

सडक अर्जुनी,दि.२६ : भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांततेचा माध्यमातून नागरिकांना हक्क व कर्तव्याची जाणीव करून दिली. तर शिक्षण हे प्रगतीचे व्दार असल्याने शिक्षणाशिवाय तरणोपाय...

डाॅ.आंबेडकर, म. फुलेंच्‍या विचाराचा अंगीकार करा- ना. मुनगंटीवार

चिचाळा गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. ज्‍योतीबा फुले यांच्‍या पुर्णाक़ती पुतळयांचे अनावरण  चंद्रपूर,दि.26-भारतरत्‍न महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिशादर्शक विचारांची देण दिली आहे. क्रांतीसुर्य महात्‍मा...

बॉण्डमध्ये वाढ करण्यास निवासी डॉक्‍टरांचा विरोध

मुंबई - सरकारी रुग्णालयांत शिक्षण घेणाऱ्या डॉक्‍टरांना ग्रामीण भागात ठरावीक काळ प्रॅक्‍टिस करावी लागते. हा काळ वाढवण्याचा सरकार विचार करत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र...

रविवारी परीक्षा : नेट परीक्षेसाठी पेन, घड्याळास बंदी, सीबीएसईचा निर्णय

गोंदिया- : रविवारी 27 डिसेंबर रोजी होणाऱ्या नॅशनल इलिबिजिलिटी टेस्ट (नेट) परीक्षेच्या वेळी आता मनपसंत पेन किंवा घड्याळ वापरण्यावर सीबीएसईने बंदी घातली आहे. अत्याधुनिक प्रकारे होणाऱ्या कॉपी...

अकोल्यात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन!

अकोला दि. २६ –: डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११७ व्या जयंतीनिमित्त २७ ते २९ डिसेंबरपर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर राज्यस्तरीय...

रितेशने केली ‘छत्रपती शिवाजी’ चित्रपटाची घोषणा!

वृत्तसंस्था मुंबई - दिग्दर्शक रवी जाधव छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट करणार असल्याची माहिती अभिनेता रितेश देशमुखने ट्विटरद्वारे दिली आहे. रितेशची "मुंबई फिल्म कंपनी‘ या...
- Advertisment -

Most Read