30.2 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Jan 5, 2016

दारूबंदीसाठी कुु्ुुर्हाडी ‘बंद’,नाईलाजास्तव पोचले दारुबंदीविभागाचे अधिकारी

गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या कुNहाडी येथे दारूबंदीसाठी सरपंचासह दोघे १ जानेवारीपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. दरम्यान आज चौथ्या दिवशी ग्रामस्थांनी...

आज पत्रकार दिनानिमित्त चर्चासत्र

गोंदिया,दि.५ : मराठी वृत्तपत्र सृष्टीचे आद्यजनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण नावाचे पहिले मराठी साप्ताहिक सुरु केले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ६...

महिला लोकशाही दिन १८ रोजी

गोंदिया,दि.५ : महिलांच्या कोणत्याही विभागाशी संबंधित वैयक्तिक समस्या, गाऱ्हाणी, अडीअडचणी सोडविण्याकरीता महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. दिनांक १८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता...

पैकुजी ब्राम्हणकरांच्या स्मृतीदिनी प्रबोधन 

आमगाव : तालुक्यातील भोसा येथे स्मृतिशेष पैकुजी  ब्राम्हणकर यांचा प्रथम स्मृतीदिन प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यावेळी अमरावती येथील व्याख्याती प्राध्यापक प्रेमकुमार बोके...

कल्याणच्या प्रणव धनावडेचा विश्वविक्रम, नाबाद १००० धावा

मुंबई- कल्याणच्या 15 वर्षीय प्रणव धनावडे या युवा क्रिकेटरने क्रिकेट विश्वात आज नाबाद 1009 धावा करीत अनोखा विश्वविक्रम केला. 323 चेंडूत नाबाद 1009 धावांची...

मेडिकल, अभियांत्रिकीसाठी ५ मे रोजी सीईटी

पुणे दि.५: : राज्य शासनाचे प्रवेश नियामक प्राधिकरण आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २0१६-१७ या शैक्षणिक वर्षातील आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या...

रेल्वे प्रवाशांना सुविधा द्या-गोकुल कटरे

गोंदिया दि.५: मंडळ रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या आगामी बैठकीत विचारविर्मशासाठी डीआरईसीसीचे सदस्य गोकूल कटरे विविध मुद्दे मांडणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी या मुद्दय़ांचा विचार करावा...

व्यसनमुक्त पहाट २0१६ : बाहेकर व्यसनमुक्ती केंद्र व राधाबाई बाहेकर नर्सिंग स्कूलचा उपक्रम

गोंदिया : व्यसनाधिनतेमुळे समाजापुढे निर्माण होणार्‍या किळसवाण्या चित्राला हटविण्यासाठी समाजमन व्यसनमुक्त करण्यासाठी साधूसंतांचे विचार लोकांच्या मनावर बिंबविणे गरजेचे आहे. चरित्रवान व व्यसनमुक्त पिढी तयार...

देवरीत समृद्ध सुकन्या योजनेचा शुभारंभ

देवरी दि.५:: 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानांतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री समृद्ध सुकन्या योजनेचा शुभारंभ रविवारी (दि.३) सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त भारतीय...

ओबीसींचे स्वतंत्र मंत्रालयासाठी लढा उभारणार-पटोले

गोंदिया दि.५: घटनेने अधिकार देऊनसुद्धा बहुसंख्य ओबीसी समुदाय आपल्या हक्क व अधिकारापासून वंचित आहे. आरक्षणातून ओबीसींना डावलण्याचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी ओबीसींनी एकत्रीत येण्याची...
- Advertisment -

Most Read