30.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jan 7, 2016

सैनिकी शाळेमुळे विदर्भाच्या विकासात भर — ना. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर,दि.7-राज्यातील दूसरी सैनिकी शाळा चंद्रपूर जिल्हयात होणार असून ही शाळा झाल्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या सारख्या आदिवासी व नक्षल प्रभावित जिल्ह्यातील मुलांना...

जि.प.च्या महिला बालविकास अधिकारिपदी अवर सचिव अंबादे रुजू

गोंदिया,दि.७-गोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास अधिकारी या रिक्त असलेल्या पदावर शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव ज.म.अबांदे यांची दोनवर्षाकरीता...

65 व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या संमेलन चिन्हाचे मुनगंटीवाराच्या हस्ते अनावरण

चंद्रपूर,दि.7-मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठान चंद्रपूर व्दारा येत्या 29, 30 व 31 जानेवारी 2016 रोजी येथील पोलीस फुटबाल ग्राऊंडवर विदर्भ साहित्य संघाचे 65 वे विदर्भ साहित्य...

शहर भाजपध्यक्ष पदासाठी केलनका वरचढ

गोंदिया,दि.7-भारतीय जनता पक्षाच्या गोंदिया जिल्हाध्यक्ष पदासह सर्वच तालुकामंडळ आणि गोंदिया व तिरोडा शहर अध्यक्षपदासाठी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष पदाला घेऊन चांगलेच वातावरण...

सरकारी बॅंकांचा उद्या देशव्यापी संप

मुंबई दि. ७- भारतीय स्टेट बॅंकेत पाच सहयोगी बॅंकांचे विलीनीकरण आणि करिअर प्रोग्रेशन स्कीमच्या विरोधात "ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशन‘ने दंड थोपटले आहेत. करिअर...

कुस्‍तीपूर्वी 2 पैलवान उत्‍तेजक इंजेक्शन घेताना पकडले

नागपूर - नागपुरात मानाच्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्‍या पहिल्‍याच दिवशी डोपिंगचे प्रकरण समोर आले आहे. दोन कुस्तीगिरांना उत्तेजकांची इंजेक्शन्स घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. विशेष म्‍हणजे...

छत्‍तीसगडमधील रायगडमध्‍ये नरबळी

वृत्तसंस्था रायगड,दि. ७ - छत्‍तीसगडमधीलल रायगड जिल्‍ह्यामधील भगवानपूर परिसरात एका 12 ते 15 वर्ष वयोच्‍या मुलाचे शिर अणि धड काहीच अंतरावर आढळून आले. बाजूलाचा पूजेचे साहित्‍य...

तुकडोंजीच्या पालकीयात्रेने दुमदुमणात भजेपार 

पुण्यतिथी सप्ताह निमित्त भरगच्च कार्यक्रम सालेकसा - तालुक्यातील भजेपार येथे अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडाळाचे वतीने ११ ते १७ जानेवारी दरम्यान तुकडोजी महाराज ध्यान...

प्रत्येक मुलीचे सुकन्या समृद्धी योजनेत खाते असावे- रहांगडाले

भाजप महिला मोर्चातर्फे सावित्रीबाई फुले जयंती गोंदिया,दि. ७ - : पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी मुलींच्या उज्वल भविष्यासाठी तसेच आर्थिक, सामाजिक विकासाकरीता सुकन्या समृद्घी योजना आणली आहे....

पोलिस मुख्यालयावर ६९ लाखांची थकबाकी

गोंदिया - कारंजा येथे १० वर्षांपूर्वी पोलिस मुख्यालयाचे बांधकाम करण्यात आले. हा परिसर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. ग्रामपंचायतीने करवसुलीकरिता वारंवार पत्रव्यवहार केला; परंतु पोलिस प्रशासन...
- Advertisment -

Most Read