40.6 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Jan 8, 2016

जलयुक्त शिवारमुळे हिरवे स्वप्न उतरले सत्यात

गोंदिया, दि. ८ : ‘पाणी हेच जीवन आहे’ या उक्तीनुसार सर्व सजीवांसाठी, प्राणीमात्रासाठी पाण्याचे महत्व आपल्या लक्षात येते. परंतू पाणीटंचाईचा प्रश्न दरवर्षी गंभीर रुप धारण...

राष्ट्रपुरुष, थोर व्यक्तींची स्मारके उभारण्याबाबतचे धोरण जाहीर

मुंबई : राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती, स्वातंत्र्य सैनिक, इतिहासप्रसिद्ध व्यक्ती, संत-महात्म्ये आणि राजकारणातील प्रसिद्ध व्यक्ती यांची स्मारके उभारण्याबाबतच्या धोरणास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. राष्ट्रपुरूष,...

सुर्याटोला संघ ठरला प्रथम पुरस्काराचा मानकरी 

सालेकसा- दि.८तालुक्यातील भजेपार येथे नुकतेच तीन दिवसीय भव्य प्रौढ कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गोंदिया जिल्ह्यासह जवळच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील...

फोटोशूट कॉम्पीटिशन छायाचित्रकारांची उपस्थिती;आज पोस्टर्स स्पर्धा

  गोंदिया, दि. ८ : गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची व्यापक प्रसिद्धी करण्यासाठी तेथील निसर्गसंपदा व वन्यजीवांना कॅमेरात टिपण्यासाठी सारस महोत्सवादरम्यान १५ डिसेंबर...

डॉ. निसवाडे बदलीप्रकरणी शासनाची माघार

नागपूर - डॉ. अभिमन्यू निसवाडे आणि डॉ. समीर गोलावार यांच्या बदलीचे आदेश राज्य शासनाने गुरुवारी (ता. ७) मागे घेतले. यामुळे मेडिकलमधील वादग्रस्त ठरलेल्या  बदलीप्रकरणावर...

व्यसनी शिक्षक सुधारले नाहीत तर बडतर्फीची कारवाई – तावडे

पुणे, दि. ८ - व्यसनी शिक्षकांच्यावर बडतर्फीसारखी कारवाई होऊ शकते असा कडक इशारा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिला आहे. दारू, तंबाखू व...

रस्ता सुरक्षा अभियान-२०१६१० जानेवारी रोजी

पालकमंत्री राजकुमार बडोलेंच्या हस्ते उदघाटन गोंदिया, दि.८ : उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतुक नियंत्रण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान-२०१६ दिनांक १० ते २४...

जिल्हा क्रीडा पुरस्कार-२०१५ करीता १५ जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

गोंदिया, दि.८ : जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील खेळाडू, मार्गदर्शक व कार्यकर्ता यांच्या कार्याचा गौरव करुन उत्साह वाढविण्याच्या उद्देशाने क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक/कार्यकर्ता व खेळाडू (पुरुष...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार २५ जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

गोंदिया, दि.८ : सन २०१५-१६ या वर्षाकरीता डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारासाठी उत्कृष्ट समाज कार्यकर्त्यांची व सामाजिक संस्थांचे अर्ज २५ जानेवारीपर्यंत मागविण्यात येत आहेत....

बैलगाडा शर्यतीवरील बंदी केंद्र सरकारने उठवली

  भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नांना यश  मुंबई-ग्रामीण भागात अत्यंत लोकप्रिय असलेल्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी केंद्र सरकारनं गुरुवारी उठविली असून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!