32.3 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Jan 9, 2016

एमपीएससी परीक्षेसाठी वयोमर्यादा ४० करा

मुंबई दि.९:- एमपीएससीची परीक्षा देणा-या परीक्षार्थीची वयोमर्यादा २८ वरून ४० करण्यात यावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मात्र त्यावर अद्याप कोणताही...

राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीला नागपूर येथे सुरुवात

नागपूर दि.९: महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती समितीची बैठक समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असून उद्या 10 जानेवारीपर्यंत चालणार आहे.रविभवन येथील...

प्रशिक्षित मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी उत्कृष्टतेचा ध्यास घ्यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती दि.९: तरुण लोकसंख्या ही भारताची शक्ती असून अभियांत्रिकी क्षेत्राने प्रशिक्षित मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी उत्कृष्टतेचा ध्यास घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हनुमान व्यायाम...

‘नवरगाव नॅशनल आर्ट फेस्टिवल’ला सुरवात

चंद्रपूर,दि.९--जिल्ह्याचं सांस्कृतिक वैभव असलेल्या “नवरगाव नॅशनल आर्ट फेस्टिवल” ला आज पासून नवरगाव येथील ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयात सुरुवात झाली. तीन दिवसाच्या या रंगरेषा महोत्सवात देशभरातील १९०...

सारस फेस्टीवलतर्गंतच्या छायाचित्रस्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

गोंदिया दि.९:-सारस फेस्टीवलतंर्गत आज गोंदिया जिल्हा पर्यटन समिती तसेच वन्यजीव संस्थांच्या सहर्कायाने सुभाष बागेत शाळकरी मुलांसाठी सारस पक्षी बचाव संदेशातर्गंत छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात...

शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीची औरंगाबादला बैठक

नागपूर दि. ९- शेतकरी संघटनेच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक येत्या 29 जानेवारीला औरंगाबाद येथे होणार आहे. शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या निधनानंतर होणारी कार्यकारिणीची...

शिक्षकेतर कर्मचार्याने मुख्यमंत्र्यांना लिहले रक्ताने पत्र 

आमगाव:दि. ९-एकीकडे राज्य सरकार विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून कुशल शिक्षण द्यावं यासाठी पुढाकार घेत आहे तर दुसरीकडे राज्यातील खाजगी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांच्या मागण्या...

उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी सरकारच्या अनेक योजना

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संदेशानुसार अनुसूचित जाती व नवबाैद्ध तरुण उद्याेगाकडे वळावे, यासाठी शासन अर्थसाहाय्य करणा-या विविध याेजना राबवत अाहे. यासाठी सामाजिक न्याय...

रेड कार्पेटवर दीपिका, सोनाक्षीसह अवतरले बी टाऊनचे लखलखते तारे

वृत्तसंस्था मुंबईः शुक्रवारी पार पडलेल्या स्टार स्क्रीन अवॉर्ड्समध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन, अक्षय कुमार, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, जॅकलिन फर्नांडिस, सोनाक्षी सिन्हा, करण जोहर, सोनम कपूर,...

सेल्फी काढण्याच्या नादात बँडस्टँडच्या सुमद्रात दोघे बुडाले

वांद्रे, दि. ९ - वेगवेगळ्या अँगल्समधून, मित्र-मैत्रिणींसोबत सेल्फी काढून ते सोशल नेटवर्किंग साईट्सवर टाकण्याचे वेड सध्याच्या तरूणाईला लागले असून त्यापायी ते अनेकदा आपला जीवही...
- Advertisment -

Most Read