40.4 C
Gondiā
Tuesday, April 16, 2024

Daily Archives: Jan 10, 2016

जळगावचा विजय चौधरी सलग दुसऱ्या वर्षी ‘महाराष्ट्र केसरी’

नागपूर, दि. १० - जळगावच्या विजय चौधरी याने मुंबईच्या विक्रांत जाधवचा ६-३ ने पराभव करत सलग दुसऱ्या वर्षी 'महाराष्ट्र केसरी' ची गदा पटकावली आहे....

गंगाझरी वनविभागात आगप्रतिबंधक कामात गैरव्यवहार

गंगाझरी पोलिसात आरएफओसह इतराविरुंध्द तक्रार गोंदिया,दि.१० -गोंदिया वनविभागातंर्गत येणाèया गंगाझरी वनविभागातंर्गत आगप्रतिबंधक रेषा(फायर लाईन)तयार करण्याच्या कामात बोगस मजुरांचा वापर केल्याबद्दल शिवाजी किरसान(रा.गोqवदटोला) या इसमाने आज(दि.१०)गंगाझरी पोलिसात...

विद्यार्थ्यांनी साकारले वन्यजीवांचे चित्र ;पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट

वन्यजीव संरक्षण व संवर्धन जनजागृती गोंदिया(जिमाका),दि.१० : सारस महोत्सवाचे औचित्य साधून जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून...

रस्ता सुरक्षिततेसाठी जनजागृती ही काळाची गरज- पालकमंत्री बडोले

२७ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन गोंदिया,दि.१० : रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने शिक्षण आणि अभियांत्रिकीच्या क्षेत्रात अभाव आढळतो. या क्षेत्रातील व्यक्तींनी आपआपल्या जबाबदाऱ्या ओळखून जिवित हानी...

नूतन विद्यालय में स्नेह सम्मेलन हर्षोल्लास के साथ संपन्न

गोंदिया,दि.10- श्री राष्ट्रीय शिक्षण संस्था, गोंदिया द्वारा संचालित नूतन विद्यालय में प्रतिवर्षानुसार इस वर्ष भी स्नेह सम्मेलन का आयोजन उत्साहपूर्ण वातावरण में किया गया। स्नेह...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!