35.4 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Jan 12, 2016

बैलगाडी शर्यतीवर बंदी कायम – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली, दि. १२ - सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूतील जलिकट्टू व महाराष्ट्रातल्या बैलगाडी शर्यतींवरील बंदी कायम ठेवली आहे. मागच्या आठवडयात केंद्र सरकारने खेळ, मनोरंजन, खेळांसाठी...

युपीएससीच्या विद्यार्थांना प्रतिमहिना १० हजार रुपये निर्वाह भत्ता

मुंबई, दि. १२ - महाराष्ट्र सरकार  युपीएससीच्या उतीर्ण विद्यार्थांना दरमाह १० हजार रुपयांचा निर्वाह भत्ता देणार आहे. ही राज्य सरकारची विषेश शिष्यवृत्ती योजना आहे....

काँग्रेसने अल्पसंख्यकांचा वापर केला-जमाल सिद्धीकी

गोंदिया दि.१२: अशिक्षितपणाचा फायदा घेत आजपर्यंत काँग्रेसने अल्पसंख्यंक समाजाचा वापर करून घेतला. आमच्याजवळ मेहनत करणारे आणि बुद्धीवान लोक आहेत. संधीचीही कमी नाही. केवळ शिक्षणाचा...

सालेकसा वनक्षेत्रात आगप्रतिबंधक कामात गैरव्यवहार

सालेकसा वनक्षेत्रातील तक्रारीकडे डीएफओचे दुर्लक्ष गोंदिया,दि.१२-गोंदिया उपवन सरक्षंकविभागातंर्गत येणाèया गंगाझरी व सालेकसा वनपरिक्षेत्रात आगप्रतिबंधक रेषा(फायर लाईन)तयार करण्याच्या कामात बोगस मजुरांचा करून शासकीय निधीचा गैरव्यवहार झाल्याचे...

तालुकाध्यक्षपदी प्रमोद संगीडवार यांची दुसऱ्यांदा निवड

  श्री. संगीडवार यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना माजी आम. हेमंत पटले. महामंत्री अंजनकर आणि प्रवीण दहीकर देवरी- भारतीय जनता पक्षाच्या देवरी तालुका अध्यक्षपदी...

शेतकरी सिंचनाच्या पाण्यापासून वंचित-डॉ. रहांगडाले

तिरोडा : कवलेवाडा ग्रामपंचायतच्या सभागृहात शेतकर्‍यांसाठी मिळणार्‍या धापेवाडा टप्पा-१ च्या पाण्यासंबंधीची सभा पार पडली. यात धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी पाण्यापासून वंचित...

सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

गोंदिया : खासदार (राज्यसभा) प्रफुल पटेल यांच्या विकास निधीतून मंजूर तीन लाख रुपयांच्या खर्चाने निर्मित होणार्‍या ग्राम खळबंदा येथील सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे जिल्हा...

मातृतीर्थावर आज जिजाऊ जन्मोत्सव सोहळा

बुलडाणा  दि.१२: मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे १२ जानेवारी रोजी जिजामाता जन्मोत्सव साजरा होत असून, सूर्योदयी राजवाड्यात मासाहेबांना वंदन केले जाणार आहे. मराठा सेवा संघाच्यावतीने जिजाऊसृष्टी...

नगर पंचायतींवर काँग्रेसचा झेंडा

मुंबई : राज्यातील १७ नगर पंचायत निवडणुकींमध्ये २८९ पैकी सर्वाधिक १0४ जागा जिंकून काँग्रेसने बाजी मारली असून त्या खालोखाल ७८ जागा जिंकलेला राष्ट्रवादी काँग्रेस...

राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद नागपुरात

नागपूर दि.१२: नागपुरात १९ वी राष्ट्रीय राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे. २१ व २२ जानेवारी रोजी हॉटेल सेंटर पॉईंट येथे होणार्‍या या...
- Advertisment -

Most Read