41.9 C
Gondiā
Thursday, April 18, 2024

Daily Archives: Jan 18, 2016

प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा रावसाहेब दानवे यांची निवड

मुंबई, दि. १८ -  भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा खासदार रावसाहेब दानवे यांची निवड आज करण्यात आली आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे यांच्यासह...

तीन दिवस चालणार वैनगंगा पर्यटन महोत्सव

भंडारा, जिल्ह्यातील कलावंताना हक्काचे व्यासपीठ मिळावे, लोप पावत असलेल्या विविध कलाप्रकाराना, खेळाना नवसंजीवनी मिळावी, तसेच जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी म्हणून जिल्ह्यात वैनगंगा पर्यटन महोत्सवाचे आयोजन...

सी.जे. पटेल महाविद्यालयात फूटबॉल स्पर्धेची सांगता

तिरोडा : सी.जे. पटेल महाविद्यालयात फूटबॉल स्पर्धेची सांगता व पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडले. अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त खेळाडू व प्राचार्य डॉ. मृत्युंजयसिंह होते. अतिथी...

राष्ट्रवादी काँग्रेसची तालुका आढावा बैठक

गोंदिया : रेलटोली येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवनात आ. राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत तालुका बैठक घेण्यात आली. पक्षाचा सदस्य अभियान सुरू करून नवीन कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी...

शरद पवारांचे विदर्भाबाबतचे वक्तव्य दुर्दैवी: माजी मंत्री दत्ता मेघे

गडचिरोली, दि. .१८: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पिंपरीचिंचवड येथील साहित्य संमेलनात केलेले स्वतंत्र विदर्भाबाबतचे वक्तव्य दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री व भाजप...

ओबीसींच्या प्रश्नांना घेऊन ध़डकला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

गडचिरोली,  दि.१8:ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी संघर्ष कृती समितीने आज पुकारलेल्या जिल्हाबंद आंदोलनाला चांगलाच प्रतिसाद मिळाला.तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मोर्चामध्ये जिल्ह्यातील मोठ्या संख्येने ओबीसी बांधवानी...

IPL स्पॉट फिक्सिंग : अजित चंदिलावर BCCI ने घातली आजीवन बंदी

वृत्तसंस्था नवी दिल्ली, दि. १८ - आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयने क्रिकेटपटू अजित चंडेलावर आजन्म बंदी घातली असून स्पॉट फिक्सिंगचा प्रयत्न केल्याबद्दल मुंबई रणजी संघाचा...

दलित विद्यार्थ्याची आत्महत्या,केंद्रीय राज्यमंत्री बंडारु दत्तात्रय यांच्यावर गुन्हा

वृत्तसंस्था हैदराबाद,दि.१८- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) प्रतिनिधीला मारहाण केल्याचा आरोप असणाऱ्या दलित विद्यार्थ्याने विद्यापीठ आवारातील वसतिगृहाच्या खोलीत गळफास घेतल्याचे आढळून आले. येथील केंद्रीय विद्यापीठात...

राज्य व केंद्रातील दोन्ही भाजप सरकारे शेतकरी विरोधी -खा.पटेल

गोंदिया दि.१९: यावर्षी आधीच धानाचा उतारा कमी आला आहे. त्यात धानाला योग्य भाव देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. जिल्ह्यातील शेतकरी दोन्ही बाजुने पिसला...
- Advertisment -

Most Read