37.6 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Jan 19, 2016

शाश्वत विकासाकरीता योजनांचा कृतीसंगम आवश्यक- दिलीप गावडे

उमेद अभियानाचा उपक्रम गोंदिया, १९ : शासनाच्या विविध विभागामार्फत योजना राबविण्यात येतात. परंतू शाश्वत विकासाकरीता योजनांचा कृतीसंगम करुन प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. याकरीता उमेद...

खुल्या प्रवेशिका आमqत्रत न करताच व्यसनमुक्ती समेलनात पत्रकारांना मिळणार पुरस्कार?

सामाजिक न्याय व विशेष विभागाची संशयास्पद भूमिका,मुख्यमंत्री लक्ष घालणार काय सामाजिक न्याय मंत्र्याच्या कार्यक्रमाला या प्रकारामुळे लागणार गालबोट पत्रकार पुरस्कारासंदर्भात माहिती संचालनालय अनभिज्ञ गोंदिया,दि.१९- सामाजिक न्याय व...

पापा कहते है फेम संगीतकार मिलिंद ‘सारस’ दर्शनाला गोंदियात

  खेमेंद्र कटरे गोंदिया ,दि.१९- गोंदिया जिल्ह्यात गेल्या महिन्या भरापासून सुरू असलेल्या ‘सारस महोत्सवानेङ्क जनसामान्यानंच नव्हे तर सेलिब्रेंटींनाही भुरळ पाडली आहे. कधी चर्चेत नसलेल्या सारस मुळे...

ज्येष्ठ पत्रकार अरूण टिकेकर यांचे निधन

मुंबई, दि. १९ - ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत अरूण टिकेकर यांचे मंगळवारी सकाळी मुंबईत निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने मंगळवारी...

माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर कालवश

नाशिक, दि. १९ - महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. दौलतराव आहेर यांचे मंगळवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते...

ओबीसी संघर्ष कृती समितीचे खा.प्रफुल पटेलांना निवेदन

गोंदिया-देशात व महाराष्ट्रात मोठ्या संख्येने असलेल्या ओबीसी समाजाची जनगणना करून ओबीसींच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करण्यासंबधीचे मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे...

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.आठवलेंना ओबीसी संघर्ष कृती समितीचे निवेदन

गोंदिया-देशात व महाराष्ट्रात मोठ्या संख्येने असलेल्या ओबीसी समाजाची जनगणना करून ओबीसींच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करण्यासंबधीचे मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी...

नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर चक्रवर्ती राजाभोज जयंती महोत्सवाचे आयोजन

नागपूर,,दि.१९: श्री पवार चक्रवर्ती राजाभोज जयंती महोत्सव समितीच्यावतीने येत्या १४ फेबु्रवारी रोजी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर भव्य स्वरुपात राजाभोज जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे....

सरकारचा फोलपणा जनतेसमोर मांडा-खा.पटेल

गोंदिया,दि.१९ सोशल माध्यमाचा वापर करून देशभरातील नागरिकांना भ्रमित करणारे केंद्रांतील व राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. या तीन-दोन वर्षाच्या काळात...

आजपासून वाटप :जिल्हा होणार ‘एलईडी’ने प्रकाशमान

  गोंदिया दि.१९ : विजेचा वाढत असलेला वापर लक्षात घेता त्यावर आवर घालण्याच्या दृष्टीने ग्राहकांना आता एलईडी बल्बचे वितरण करण्याचा कार्यक्रम राबविला जात आहे. केंद्रीय ऊर्जा...
- Advertisment -

Most Read