35.4 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Jan 20, 2016

जलयुक्त शिवार योजनेची कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण करा- मुख्यमंत्री

मुंबई दि. २० – : जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यातील सर्व कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण करुन गेल्या वर्षीप्रमाणेच योजनेच्या कामांमध्ये गती राखून निधीचा संपूर्णपणे विनियोग करावा....

ओबीसी आरक्षणप्रकरणी खा. अशोक नेते यांचे आ.विजय वडे्टीवारांना आव्हान

गडचिरोली, -: जिल्हयातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी कोणता पाठपुरावा केला, ते सांगण्यासाठी माझ्यासोबत एकाच मंचावर यावे, असे आव्हान खा.अशोक...

महाराष्ट्रातील चौघांना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार, गौरव सहस्त्रबुद्धेला मरणोत्तर ‘भारत पुरस्कार’

नवी दिल्ली : राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. देशातील २५ बालकांना शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, यामध्ये महाराष्ट्रातील ४ बालकांचा समावेश...

वाचनसंस्कृती बळकट करणारा उत्सव – जि.प.अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे

गडचिरोली : पुस्तकाशी मैत्री ही वर्तमानाशी मैत्री असून ग्रंथच आपले गुरु आहेत. वाचनाची कमी होत चाललेली संस्कृती पाहता वाचन संस्कृती बळकट करणारा हा ग्रंथोत्सव असल्याचे...

दिड लाखाची लाच मागणारा पीएसआय जाळ्यात

भंडारा,दि.20-येथील भंडारा पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरिक्षक अमोल तुुळजेवार यांना आरोपीकडून गुन्ह्यातील कलम कमी करण्यासाठी 1 लाख 50 हजाराची लाच मागून 90...

रस्ता सुरक्षेबाबत पथनाट्यातून जनजागृती

गोंदिया,दि.२० : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत (दि.१६) परिवहन विभाग व शहर वाहतूक शाखेच्या वतीने रॅली व पथनाट्याचे आयोजन करण्यात...

प्रत्येक व्यक्तीला कायद्याची माहिती असावी- मु.ग.गिरटकर

गोंदिया,दि.२० : सामान्य नागरिकांना कायदयाची माहिती व्हावी व न्यायापासून कोणीही वंचित राहू नये. कायदयाअंतर्गत संरक्षणाची प्रक्रियेची माहिती सर्वांना असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा...

व्यसनमुक्त साहित्य संमेलन ;समारोपीय कार्यक्रमाला उदघाटकाची नवी परंपरा

समेंलनाध्यक्ष असतानाही कार्यक्रम अध्यक्ष ? जिल्ह्यातील साहित्यक्षेत्रात पत्रिका चर्चेचा विषय खेमेंद्र कटरे, गोंदिया - सामाजिक न्याय व विशेष सह्याय विभागाच्यावतीने येथे चौथे व्यसनमुक्ती राज्यस्तरीय साहित्य संमेलन येत्या...

गौरव आत्महत्या प्रकरण: गोंदियात श्रध्दांजंली

गोंदिया,दि.20-हैदराबाद केंद्रीय विद्यापीठात रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याने केलेली आत्महत्या आणि त्यासंदर्भात केंद्रीय श्रम राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्यावर गुन्हा नोंदविला जाण्यावरून मंगळवारी राजकारण आणखी...

पुलवामामध्ये चकमकीत दोन अतिरेकी ठार

वृत्तसंस्था श्रीनगर, दि. २०  -  दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यामध्येअतिरेकी आणि सुरक्षापथकांमध्ये रात्रभर चाललेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले. नैना बाटापोरा गावामध्ये अतिरेकी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर ५३...
- Advertisment -

Most Read