42.8 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Jan 22, 2016

ना. गडकरीच्या हस्ते शनिवारला नवीन राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे भूमिपूजन

राष्ट्रीय महामार्ग भूूमिपूजन व व्यसनमुक्ती पुरस्कार सोहळ्याला राहणार उपस्थित गोंदिया : देशाचे जहाज बांधणी व भूपृष्ठ वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी आज २३ जानेवारी रोजी...

‘अवधूत‘चे गीत अन् प्रेक्षकांचा प्रतिसाद

गोंदिया,दि.22- देशातील चौथ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे औचित्य साधून आज (दि.२२) गोंदियातील आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले  सिने संगीतकार, गीतकार, निर्माता, निर्देशक अवधूत गुप्ते यांनी अल्पवेळातच प्रेक्षकांची...

दारुबंदी होणारा गोंदिया हा ४ था जिल्हा व्हावा-सम्मेलनाध्यक्ष मुक्ता पुणताबेंकर

  व्यसनमुक्तीमध्ये डॉ.आंबेडकारंच्या विचारावरील स्मरणिकेचे पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन खेमेंद्र कटरे गोंदिया, दि.२२ : व्यसनाधिनतेमुळे कुटुबांचीआर्थिक परिस्थितीच नव्हे तर सामाजिक स्थिरता सुध्दा धोक्यात येते.परंतु सध्याच्या परिस्थितीकडे बघता मध्यमवर्गीय...

व्यसनमुक्ती दिंडीला जिल्ह्यातील हजारो विद्याथ्र्यांची हजेरी

सामाजिक न्यायमंत्र्याने दिली व्यसनमुक्तीची शपथ गोंदिया,दि.२२ : देशातील चौथ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे औचित्य साधून आज (दि.२२)जिल्ह्यातील सुमारे ५० शाळांच्या विद्याथ्र्यांचा सहभाग असलेली व्यसनमुक्ती दिंडी...
- Advertisment -

Most Read