29 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Jan 23, 2016

विदर्भ विकासासाठी पर्यटनाला चालणा देणार-ना.गडकरी

गोंदिया जिल्ह्यात ४ हजार कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन गोंदिया,दि.२३-गेल्या अनेक वर्षापासून सत्तेत राहिलेल्या पक्षाने विदर्भावर अन्याय केल्याने विकास खुटंला गेला.परंतु आता विदर्भ विकासाला प्राधान्य आपण दिले...

ख्यमंत्री ग्राम सडक योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही – सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत राज्यात 30 हजार किलो मिटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी 74 किलो मिटर तर पुढील वर्षी 192...

समाज परिवर्तनात व्यसनमुक्ती महत्वाची- केंद्रिय मंत्री गडकरी

ङ्घ चवथ्या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचा समारोप ङ्घ ५२ संस्था व व्यक्तींचा सत्कार ङ्घ १० ठराव पारीत गोंदिया, दि. २३ : व्यसनाधिनतेमुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होते. समाजाला प्रशिक्षण...

व्यसनमुक्त समेलनात १० ठराव पारीत

गोंदिया,दि.२३-येथे आयोजित ४ थ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य समेलनांच्या समारोप सत्रामध्ये समेलनाध्यक्ष मुक्ता पुणतांबेकर यांच्या उपस्थितीत १० ठराव समंत करण्यात आले.त्यामध्ये शालेय कर्मचाèयांनी वेसन करून...

४२ व्यक्ती, १० संस्थांना व्यसनमुक्ती पुरस्कार

गोंदिया, दि.२३ : चौथ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात व्यसनमुक्ती सेवेसाठी ४२ व्यक्ती व १० संस्थांना पुरस्कार केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देण्यात आले. पुरस्कार...

शेतकरी आत्महत्येला जागतिकीकरण व व्यसनाधीनताही कारणीभूत

-परिसवांदातील सुर   खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.२३,शेतकरी आत्महत्येचा विषय आणि बलात्काराचा प्रश्नाकडे गांर्भीयाने कधीच लक्ष दिले नाही,त्यातच शेतकरी आत्महत्येला पूर्णपणे व्यसनाधीनताही कारणीभूत आहे असे म्हणता येत नसले तरी...

सरकारी दुकाने बंद केल्याने दारूबंदी नाहीच-आ.शोभा फडणवीस

व्यसनमुक्त साहित्य समेलनातील चर्चासत्रात प्रतिपादन गोंदिया,दि.२३ : दारूबंदी होणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो कुटुंब सावरणार आहेत. परंतु, त्याकरिता फक्त सरकारी दारूबंदीने काहीही होणार नाही....

महाराष्ट्रात प्रथम वैनगंगा नदीत होणार जलवाहतुक- नितीन गडकरी 

• जिल्हयात 5 हजार कोटी रुपयांच्या महामार्ग कामांना सुरुवात • जिल्हयात 394 किलोमिटरचा महामार्ग घोषित • 10 हजार तरुणांना रोजगार देण्याची योजना • शेतकऱ्यांच्या पिकविम्यासाठी नवीन धोरण प्रा.राजेंद्र...

साहित्य संपन्न जीवन जगण्यासाठी युवकांनी व्यसनाधिनता टाळावी- डॉ. सुभाष खंडारे

डॉ. आंबेडकरांचे व्यसनमुक्ती संदर्भातील विचार गोंदिया, दि. २3 : प्रचंड विद्वत्ता व उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहे म्हणून तूम्ही खूप चांगले आहात असे नाही तर एक परिपूर्ण...

युवकच घडवू शकतात व्यसनमुक्त समाज;परिसवांदातील सुर

गोंदिया, दि.२३-चौथ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्त साहित्य समेलनांच्या युवकामधील वाढते व्यसनाचे प्रकार ,आव्हाने व उपचार या विषयावर आयोजित परिसवांदातील सहभागी वक्त्यांच्या सुरातून व्यसनमुक्त समाज घडवायचे असेल...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!