मुख्य बातम्या:

Monthly Archives: February 2016

आरक्षण, रोजगार, घरकुलांची मागणी : संघर्ष वाहिन्यांचा आठही तालुक्यांत मोर्चा

गोंदिया,दि.२९ : भटक्या विमुक्त जातींना न्याय हक्क मिळवून देण्याकरिता संघर्ष वाहिनी गेल्या कित्येक वर्षांपासून कार्य करत आहे.मात्र, त्यांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. आरक्षण, रोजगार, घरकुल आदी बाबतीत समाजाची उपेक्षा

Share

२४ हजार ४९० विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

आजपासून सुरूवात : ९७ केंद्रे निश्चित गोंदिया,दि.२९ : इयत्ता दहावीची परीक्षा उद्या १ मार्चपासून २८ मार्चपर्यंत घेण्यात येणार आहे. या परीक्षेला जिल्ह्यातील २४ हजार ४९० विद्यार्थी बसणार आहेत. याकरिता परीक्षा

Share

विदर्भात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान

गोंदिया,दि.२९: आज सकाळपासूनच जिल्हयाच्या  सर्वच भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. यामुळे रब्बी पिकाचे नुकसान झाले.सोबतच विदर्भातील सर्वच जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.नागपूर जिल्ह्यात तर संत्र्याचे मोठे नुकसान झाले आहे.गोंदिया

Share

जिल्हाधिकार्यानी केले 16 विद्यार्थी निलंबित

अकोला,दि.29- सध्या सुरु असलेल्या 12 वी च्या परीक्षेच्या आजच्या पेपरला अकोला जिल्हाधिकारी यांनी विविध परिक्षा केंद्राना भेट दिली.त्यातच बार्शी टाकली तालुक्यातील आळंदा येथील जयबजरंग विद्यालयातील परीक्षा केंद्रावर सरळ ते रुग्णवाहिकेतूनच

Share

वेतनदारांना झटका, भविष्य निर्वाह निधी काढताना कर लागणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली, दि. २९ – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम कर कक्षेत आणण्याचे प्रस्तावित केले आहे. येत्या १ एप्रिल २०१६ पासून

Share

पेट्रोलच्या दरात मोठी कपात; डिझेल महागले

नवी दिल्ली- पेट्रोलच्या दरात मोठी कपात करून सरकारने नागरिकांना दिलासा दिला आहे. पेट्रोल 3 रुपये 2 पैशांनी स्वस्त तर डिझेल 1 रुपया 47 पैशांनी महागले आहे. पेट्रोल व डिझेलचे नवीन दर

Share

बळीराजाला बळ देणारा अर्थसंकल्प- मुख्यमंत्री

मुंबई : ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणाचे उद्दिष्ट ठेवून सर्वसामान्यांपर्यंत विविध योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने पोहोचविण्यासाठी या प्रक्रियेतील गळती थांबविण्याचे विविध उपाय यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी योजले आहेत. रस्ते, वीज,

Share

बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या ७७ जागा

बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या ७७ जागाबँक ऑफ इंडियाच्या मुंबई मुख्यालयात चार्टर्ड अकाऊंटंट (२० जागा), रिस्क ॲनेलिस्ट (४ जागा), लॉ ऑफिसर (५ जागा), इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (४२ जागा), टेक्निकल ऑफिसर (प्रिपायसेस)

Share

नागपूर महोत्सवामध्ये राज्य शासनाचा सहभाग राहील – मुख्यमंत्री

नागपूर : नागपूर महोत्सवाच्या निमित्ताने स्थानिक कलावंतांसोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलावंतांच्या कार्यक्रमाची मेजवानी या महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. नागपूर महोत्सवाच्या आयोजनासाठी दरवर्षी राज्य शासन सहभागी होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Share

नागपूर विद्यापीठामध्ये लवकरच सर्वज्ञ चक्रधर स्वामी अध्यासन केंद्राची निर्मिती – मुख्यमंत्री

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांच्या नावाचे अध्यासन केंद्राची निर्मिती लवकरच करण्यात येईल. या अध्यासन केंद्राच्या स्थापनेसाठी आर्थिक मदत देण्यात येईल. त्याचप्रमाणे महानुभावपंथी यांचे ‘काशी’ असणाऱ्या

Share