32.3 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Feb 2, 2016

ओबीसींनो अधिकारासाठी पेटून उठा-इंजि.प्रदीप ढोबळे

गोंदिया: संविधानाने दिलेल्या अधिकाराचे संरक्षण करणे जेवढे आपले कार्य आहे. तेवढेच आपल्या अधिकारासाठी जागृत राहून पेटण्याचीही गरज आहे. आज आपल्या अधिकारावर काही तत्त्वांनी घाला...

16 ते 22 मार्च या कालावधीत जागतिक जलदिनानिमित्त जल जागृती सप्ताह

मुंबई ,दि.2: राज्यात दरवर्षी २२ मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने राज्य शासनाने 16 ते 22 मार्च या कालावधीत ‘जल जागृती’...

स्टार्टअप इंडियाला चालना देण्यासाठी राज्य नाविन्यता परिषदेची स्थापना

मुबंई,दि.2-राज्य शासनाने स्थापन केलेल्या राज्य नाविन्यता परिषदेला संस्था नोंदणी अधिनियमानुसार स्वतंत्र शासकीय संस्था म्हणून नोंदणी करण्यास मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर या...

शिक्षामहर्षी श्रद्धेय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी

शिक्षणमहर्षी विदर्भाचे शुभqचतक श्रद्धेय श्री. लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांचे संपूर्ण जीवन सत्य, इमानदार, गंगासारखे पवित्र आणि आरशाप्रमाणे स्वच्छ, साफ होते. श्रद्धेय गुरुजी एक निस्वार्थ...

तिरोड्यात ७ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन शुक्रवारी

तिरोडा,दि.२- राज्य सरकारच्या सरोवर प्रकल्प योजनेअंतर्गत येथील qसगाडा तलावाचे सौंदर्यीकरण तसेच नगर परिषदेद्वारा नवनिर्मित सभापती कक्षाचे लोकार्पण समारोह येत्या शुक्रवारी माजी केंद्रीय मंत्री व...

श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती ४ रोजी

आमगाव दि.२: शिक्षणमहर्षी श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांची जयंती ४ फेबु्रवारी ला दुपारी १२ वाजता भवभुती महाविद्यालय आमगाव येथे साजरी होणार आहे. वेल्लूर तामिलनाडू...

भटक्या कुटुंबातील २७ मुले शाळेत दाखल

गोरगाव,दि.२-जडीबुटीच्या आर्युवेदिक औषध विक्रीकरिता खेड्यापाड्यात भटकंती करणाèया भटक्या समाजातील मुले मुली शिक्षणापासून वंचित राहतात.शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, असे स्पष्ट...

मांग-गारोडी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार – ना. बडोले

तिरोडा दि.2: मांग-गारोडी समाजाची स्थिती फार वाईट आहे. त्यांच्याकडे जमिनी नाहीत, विकासाची दिशा नाही. स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष होऊनही समाजाची भटकंती सुरूच आहे. हे...
- Advertisment -

Most Read