28.3 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Feb 4, 2016

कार्य.अभियंता श्रीमती चव्हाण यांची तडकाफडकी बदली

एकीकडे समता वर्ष,दुसरीकडे महिला अधिकाèयांशी विषमतेची वागणूक श्रीमती चव्हाणांच्या विरोधात मंत्रालयापर्यंत पोचणारे ते दोन कंत्राटदार कोण खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.४-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या...

तिल्लीमोहगाव येथे शुक्रवारला चक्रवर्ती राजाभोज जयंती महोत्सव

गोरेगाव : क्षत्रीय पोवार समाज समिती मोहगाव तिल्लीच्यावतीने येत्या शुक्रवारला(दि.५) श्री पवार चक्रवर्ती राजाभोज जयंती महोत्सव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे qदडीचे...

भुयारच्या महिलांचा दारुबंदीच्या विरोधात ठिय्या

  पवनी,दि.4-भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातंर्गत येत असलेल्या भुयार ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकाने पैसे घेऊन गावात दारु दुकान सुरु करण्याकरीता दिलेल्या नाहरकत प्रमाणपत्राच्या विरोधात आज गावातील...

आदर्श प्रकरणी अशोक चव्हाणांवर खटला चालवण्यासाठी राज्यपालांची परवानगी

मुंबई, दि. ४ - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर खटला भरण्यास महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे फौजदारी दंड प्रक्रिया...

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसने केले रास्ता रोको आंदोलन

कुरखेडा, दि.४: संपूर्ण कुरखेडा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी आज काँग्रेस पक्षातर्फे कुरखेडा येथे रास्तारोको...

भुजबळांच्या मालमत्तांवर ईडीचे धाडसत्र सुरुच

वृत्तसंस्था मुंबई- माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील घर, ऑफिसवर आज पुन्हा एकदा ईडीने छापे टाकले. तीन दिवसापूर्वीच म्हणजे सोमवारीही ईडीने भुजबळांच्या विविध 9...

विज्ञान भारतीची आयएफा परिषद उद्यापासून

नागपूर - लहान उद्योगांकडे संशोधनासाठी निधीचा अभाव असतो, त्या उद्योजकांना नवीन संशोधनाची माहिती व्हावी, या उद्देशाने विज्ञान भारती प्रदेश मंडळ, विदर्भ मंडळ आणि व्हीआयएतर्फे...

रेल्वे 25, तर केंद्रीय अर्थसंकल्प 29 फेब्रुवारीला

नवी दिल्ली - संसदेत येत्या 25 फेब्रुवारीला (गुरुवार) रेल्वे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. तर, केंद्रीय अर्थसंकल्प 29 फेब्रुवारीला सादर करण्यात येणार आहे. त्यापुर्वी 23...

युग चांडकच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा

नागपूर ,दि.4- युग चांडक या आठ वर्षीय निरपराध मुलाचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना आज (गुरुवार) जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनाविली. या...

विषमिश्रीत अन्न खाल्ल्याने मोराचा मृत्यू

  साकोली,दि.4- साकोली वनक्षेत्रांतर्गत  येणार्या सिरेगावटोला येथील कम्पार्टमेंट क्रमांक १३५ च्या परिसरात विषमिश्रीत अन्न खाल्याने एका मोराचा मृत्यू झाल्याची घटना १ फेब्रुवारीला उघडकीस आली.या...
- Advertisment -

Most Read